कपिलची 'बुआ' आता 'कॉमेडी नाइट्स लाइव'मध्ये येणार
मुंबई : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद झाल्यापासून यातील कलाकार आता काय करणार याची उत्सुकता लागली होती.
Jan 29, 2016, 11:03 AM ISTहे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण
मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.
Jan 25, 2016, 01:19 PM ISTकॉमेडी नाईट्सच्या वादावर अखेर दादी बोलली
'कॉमेडी नाईट्स विथ कपील' या शोबाबतचं मौन अली अजगरनं सोडलंय.
Jan 20, 2016, 09:26 PM ISTकॉमेडी नाईटच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुत्थीला रडू कोसळले
प्रसिद्ध कॉमेडी शो कॉमेडी नाईट्स विथ कपिलच्या शेवटच्या एपिसोडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. यात सर्वच कलाकार अतिशय भावूक झालेत. गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोव्हरला यावेळी आपले अश्रूही अनावर झाले.
Jan 17, 2016, 10:32 AM ISTकॉमेडी नाईट्स सुरूच राहणार, पण दुसरा घेणार कपिलची जागा
कॉमेडी स्टार कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स हा शो बंद होणार आहे. पण चॅनेलने कपिलच्या जुन्या प्रतिस्पर्धींसोबत नवा शो सुरु करण्याची तयारी केली आहे.
Jan 2, 2016, 10:01 PM ISTकॉमेडी नाईट्समध्ये कपिलच्या जागी कृष्णा अभिषेक?
काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होणार असल्याची बातमी आली होती.
Dec 31, 2015, 10:53 AM ISTकपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स शो बंद होणार
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गेल्या तीन वर्षांपासून कलर्स वाहिनीवर सुरु असलेला कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद कऱण्याचा निर्णय़ कपिलने घेतलाय. १७ जानेवारी २०१६मध्ये या शोचा अखेरचा एपिसोड असेल.
Dec 20, 2015, 04:52 PM ISTहरभजन सिंग पुन्हा होणार विवाहबद्ध
नुकताच अभिनेत्री गीता बसराशी विवाहबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग पुन्हा लग्न करतोय. आठवड्याभरापूर्वीच हे जोडपं विवाहबद्ध झालं. लवकरच ही नवविवाहित जोडी कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाईट विथ कपिल' या शोमध्ये दिसणार आहे.
Nov 27, 2015, 11:28 AM ISTमराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्माने फेटाळले
अनेक दिवसांच्या मौनानंतर सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने आपले मौन सोडले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्रीशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप कपिल शर्मा याने फेटाळला आहे.
Nov 22, 2015, 04:30 PM ISTकॉमेडी स्टार कपिल शर्माचे पाऊल घसरले, त्यांने मागितली माफी
कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या वादात सापडलाय. मात्र, हा वाद त्याच्या कार्यक्रमाबाबत नाही. तर हा वाद आहे, असभ्य वर्तनाबाबत. दारु पिऊन महिला को-स्टारबरोबर त्यांने असभ्य वर्तन केले. ही घटना आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा महोत्सव पुरस्कार कार्यक्रमात घडली. मराठी अभियनेत्री दीपाली हिच्यासोबत डान्स करत होता. त्यावेळी त्यांने असभ्य वर्तन केले. याप्रकणी त्याने माफीही मागितलेय.
Nov 9, 2015, 03:43 PM IST...जेव्हा कपिलला धक्के मारत ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर फेकलं जातं!
ऐश्वर्या राय - बच्चन लवकरच आपल्या 'जज्बा' या सिनेमातून प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांसमोर येतेय. नवीन सिनेमा येतोय म्हटल्यानंतर या सिनेमाचे स्टार्स 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमात येणार नाहीत, असं होणं दुर्मिळचं...
Oct 1, 2015, 05:52 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'किस किस को प्यार करू' पेक्षा कॉमेडी नाइट्सचं पाहा
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोच्या प्रचंड यशानंतर कपिल शर्माचा पहिला चित्रपट 'किस किस को प्यार करू' प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कपिल शर्मा सोबत चार अभिनेत्रीही आहेत.
Sep 24, 2015, 09:31 PM ISTपहिल्या चित्रपटासाठी 'गानकोकिळे'नं दिल्या कपिलला शुभेच्छा!
कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपटातून अभिनेता म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतोय. कपिलच्या याच प्रयत्नाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही शुभेच्छा दिल्यात.
Sep 21, 2015, 09:12 AM ISTकपिलच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर 'कॉमेडी नाईटस्'चं काय?
कॉमेडीकिंग म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर कपिल शर्मा लवकरच 'किस किस को प्यार करू' या सिनेमातून एका अभिनेत्याच्या रुपात मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... पण, बॉलिवूडमध्ये शिरल्यानंतरही आपण कॉमेडी शोमध्ये काम करतच राहणार असल्याचं कपिलनं म्हटलंय.
Sep 19, 2015, 10:31 PM ISTपाहा, कपिल शर्माचा डान्स आणि गाणं
प्रसिद्ध कॉमेडियन, कपिल शर्मा यांचं 'बोलो बम बम' हे गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, हे गाणं व्हायरल झालंय.
Sep 6, 2015, 11:40 PM IST