कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही सलमान
बॉलीवूड अभिनेते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये नक्कीच जातात.
Jun 24, 2016, 09:33 PM IST'सैराट'मुळे कपिल शर्मा ठरला नंबर - १
नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमाचं फिव्हर अजूनही कमी होतांना दिसत नाही आहे. सैराटने सिनेप्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही सैराट सिनेमाचे कलाकारांना पाहण्यासाठी लोकं मोठी गर्दी करत आहेत. सैराटचं यश इतकं मोठं होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याची दखल घेतली गेली. सैराटची टीम पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये झळकले आणि त्यामुळे हिंदी शोजला ही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.
Jun 23, 2016, 07:33 PM ISTकपिल शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी...
कपिल शर्माचे जर तुम्ही चाहते असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी अशी आहे.
Jun 19, 2016, 01:14 PM ISTकपिल शर्मा करतोय सुंदर तरुणीला डेट
बॉलिवूड अॅक्टर आणि छोट्या पडद्यावरील एका मोठ्या शोचा अँकर प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. कपिलची प्रसिद्धी पाहता त्याच्या अनेक मुली फॅन आहेत. काहींनी तर जाहीरपणे कपिलशी लग्नाची ही इच्छा बोलून दाखवली आहे.
Jun 16, 2016, 11:40 AM ISTकपिलच्या शोमध्ये परश्या, बाळ्या सैराट नाचले
महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरु असलेला चित्रपट म्हणजे सैराट. सैराट चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक घेतेय.
Jun 10, 2016, 02:43 PM ISTकपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव
सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.
Jun 7, 2016, 08:36 AM ISTकपिल म्हणतो, 'सैराट झालं जी'
Jun 6, 2016, 02:26 PM ISTसैराट टीमबद्दल काय म्हणाला कपिल शर्मा?
महाराष्ट्रभर प्रेक्षकांना याडं लावणाऱा 'सैराट' चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे.
Jun 6, 2016, 09:15 AM ISTसैराटची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये
परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.
Jun 3, 2016, 07:48 PM ISTकॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला
सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे.
May 24, 2016, 05:28 PM ISTकपिलच्या शोमध्ये येणार नाहीत सेलिब्रिटीज
कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्यानंतर कपिल शर्माच्या नव्या शोची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत होते.
May 16, 2016, 05:08 PM ISTकॉमेडी किंग कपिल शर्मासाठी धोक्याची घंटा
कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेल्या कपिल शर्माच्या नव्या शोबाबत धोक्याची घंटा वाजत आहे. 'द कपिल शर्मा शो'चा सुरुवातीचे २ एपिसोड्सचे टीआरपी 3 आणि 2.9 होती. टीआरपीचा हा आंकडा त्याच्या पहिल्या शोच्या तुलनेत खूपच कमी आहे.
May 15, 2016, 05:50 PM IST...तर हा आहे सायनाचा लकी चार्म!
स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात लवकरच दिसणार आहे. सायनाचा लकी चार्म कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे का?
May 12, 2016, 02:27 PM IST'कपीलचा नवा शो फ्लॉप'
कपील शर्मानं आपल्या नव्या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.
May 9, 2016, 04:24 PM ISTकपिल शर्माने ऐश्वर्या राय-बच्चनला मारली मिठ्ठी
कपिल शर्माच्या शोमध्ये शाहरुख खाननंतर ऐश्वर्या राय-बच्चन दिसणार आहे. ऐश्वर्या तिच्या आगामी सरबजीत सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. ऐश्वर्या सोबत सरबजीत सिनेमाच्या टीमने ही या शोमध्ये हजेरी लावली.
Apr 30, 2016, 05:19 PM IST