कपीलच्या फॅन्ससाठी वाईट बातमी
कपील शर्माच्या नव्या शो ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच भागामध्ये शाहरुख खान आपला चित्रपट फॅनच्या प्रोमोशनसाठी आला होता, त्यामुळे कपील आणि शाहरुखचे फॅन आनंदी झाले होते.
Apr 24, 2016, 09:14 PM ISTभाभीजी टीव्ही बंदीवर भडकली...
माझ्यावर बंदी घालणारे ते कोण, मी आता छोट्या पडद्यावर येणार नाही. मीच आता त्यांच्यावर बंदी घातले अशा शब्दांत सर्वांची आवडती अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे हिने टीव्ही असोशिएशनवर पलटवार केला आहे.
Apr 14, 2016, 06:02 PM ISTकपिल शर्माच्या शो मध्ये नाही दिसणार 'अंगुरी भाभी'
टीव्ही सीरियल 'भाभीजी घर पर हैं' मधील शिल्पा शिंदेची टीव्ही स्क्रीनवरुन नेहमीचीच गायब होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेवर सिने अॅड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन लाइफ टाइम बॅन लावण्याच्या विचारात आहे. शो मध्येच सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे.
Apr 14, 2016, 12:32 PM ISTकपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय.
Apr 12, 2016, 10:19 AM ISTकपिल शर्माने शेअर केला शोच्या सेटचा पहिला फोटो
कपिल शर्मा कॉमेडी नाईट्स विथ कपिलनंतर आता द कपिल शर्मा शो या नव्या कॉमेडी शो सोबत परत येतोय. लवकरच हा नवा शो प्रेक्षकांच्य़ा भेटीला येणार आहे. त्याआधी कपिल शर्माने त्याच्या नवा शोचा सेट कसा आहे याचा एक फोटो शेअर केला आहे.
Mar 31, 2016, 05:31 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोच्या सेटची पहिली झलक
मुंबई : कॉमेडी नाईट्स विथ कपिल फेम कपिल शर्मा आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय.
Mar 30, 2016, 11:44 AM ISTकपिल शर्माच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज
काही दिवसांपूर्वी कपील शर्माचा मेणाचा पुतळा हा ब्रिटेनमधल्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. या म्यूझिअममध्ये अनेक प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे मेणाचे पुतळा ठेवण्यात आला आहे.
Mar 20, 2016, 06:18 PM IST'मादाम तुसाँ'मध्ये मोदींसोबतच कपिल शर्मा
मुंबई : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात उभा राहणार असल्याची बातमी आली आणि मोदींच्या समर्थकांना आनंद झाला.
Mar 18, 2016, 01:00 PM ISTपाहा, आपल्या लग्नाबाबत काय म्हणतेय, सुमोना चक्रवर्ती...
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारी सुमोना चक्रवर्ती हिनं अखेर आपल्या लग्नाच्या बातम्यांबद्दल तोंड उघडलंय.
Mar 10, 2016, 01:42 PM ISTकपिलची पत्नी लवकरच अडकणार विवाहबंधनात!
'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या कार्यक्रमातून 'कपिलची पत्नी' म्हणून घराघरांत पोहचलेली सुमोना चक्रवर्ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
Mar 9, 2016, 05:32 PM ISTलग्न करतेय कॉमेडी किंग कपिल शर्माची 'पत्नी' सुमोना चक्रवर्ती
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती लवकरच लग्न करते आहे.
Mar 7, 2016, 08:41 PM ISTसोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा
'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली.
Mar 4, 2016, 09:21 PM ISTइंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या फायनलमध्ये कपिल शर्मा
Mar 4, 2016, 09:19 PM ISTकपिलनं दिलेली ऑफर मोदी स्वीकारणार ?
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आता सोनी या चॅनलवर नवा शो घेऊन येत आहे.
Mar 3, 2016, 06:09 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शो आधीच नवा वाद!
पुन्हा एकदा कपिल शर्मा आपल्या जुन्या टीमला बरोबर घेऊन नवीन शो प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव 'द कपिल शर्मा शो' असे आहे. सोनी टीव्हीवर हा शो दाखविण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी नवा वाद पुढे आलाय. तो म्हणजे कृष्णा आणि प्रीती सिमोसचा. होस्ट कृष्णा अभिषेकवर कपिलची गर्लफ्रेंड प्रीती सिमोस खूप चिडली.
Mar 3, 2016, 10:19 AM IST