kapil sharma

माफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा

कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.

Sep 9, 2016, 07:13 PM IST

त्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल

त्यांना 'रेड' कार्पेट... तुम्हाला 'रेड' सिग्नल

Sep 9, 2016, 07:11 PM IST

...तर कपिल शर्माचा शो बंद पाडू - अमेय खोपकर

...तर कपिल शर्माचा शो बंद पाडू - अमेय खोपकर 

Sep 9, 2016, 06:18 PM IST

बीएमसी लाच प्रकरणाबद्दलचं ट्विट कपीलच्या अंगाशी

कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे.

Sep 9, 2016, 04:02 PM IST

कपिल शर्मा नशीबवान - धनंजय मुंडे

 कॉमेडियन कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत ट्विट केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आणि सूत्रे हलली.

Sep 9, 2016, 01:24 PM IST

कपिल शर्माच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.

Sep 9, 2016, 01:07 PM IST

हेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा

महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे. 

Sep 9, 2016, 09:20 AM IST

कपिलचा 'कॉमेडी नाईट विथ कपिल' पुन्हा 'कलर्स'वर

स्टॅन्ड कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या फॅन्ससाठी ही खुशखबर आहे. कपिलचा 'कॉमोडी नाईट विथ कपिल' हा कार्यक्रम पुन्हा एकदा कलर्सवर पाहायला मिळणार आहे. 

Sep 8, 2016, 09:45 PM IST

आलिया-श्रद्धापेक्षाही जास्त कमाई आहे कपिल शर्माची

बॉलीवूडमधील कलाकारांची कमाई ही टीव्ही कलाकारांपेक्षा अधिक असते असे म्हटले जाते. मात्र कॉमेडियन कपिल शर्माने हे खोटं ठरवलंय. 

Aug 31, 2016, 08:53 AM IST

कपिल शर्माने या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत केला विवाह

कपिल शर्माने जॅकलीन फर्नांडीजसोबत लग्न केलं आणि तिच्या आईने आशिर्वाद देखील दिले. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर जॅकलीन टायगर श्रॉफसोबत तिच्या आगामी सिनेमा 'अ फ्लाइंग जट'च्या प्रमोशनसाठी आली होती. या दरम्यान सिनेमा आणि शोच्या टीमने भरपूर मज्जा केली. कपिल आणि जॅकलीनच्या विवाह देखील एक मज्जेचा विषय ठरला.

Aug 10, 2016, 11:28 AM IST

नवजोतसिंग सिद्धू सोडणार कपील शर्माचा शो

नवजोतसिंग सिद्धूनं त्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धू भाजपलाही सोडचिठ्ठी देऊन 'आप'मध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Jul 22, 2016, 05:00 PM IST

कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय. एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलने ‘दबंग’ सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. 

Jul 16, 2016, 08:01 AM IST

VIDEO : इंग्रजी झाडणाऱ्यांना कपिल शर्मानं घेतलं फैलावर

कॉमेडियन कपिल शर्माला रागावताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल... पण, आता मात्र कपिल शर्माचा एक व्हि़डिओ समोर आलाय... यात कपिल खूपच रागावलेला दिसतोय. 

Jun 29, 2016, 09:45 PM IST