ग्लासभर पाण्याने काय होते...
आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. पाणी किती प्यावे, कधी प्यावे आदी अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. पण घाबरू नका. तुमच्यासाठी या काही टिप्स...
Jan 4, 2014, 01:48 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTताणतणावापासून सुटका हवी ?...हे कराच, एकदम फ्रेश व्हाल!
तुम्हाला तणावापासून सुटका हवी असेल किंवा शारीरिक झीज भरून काढण्यासाठी तुमच्यासाठी एक साधा उपाय. केवळ ध्यानसाधना करा. बघा तुमचा ताण चुटकीसरशी निघून जाईल. तुम्ही नेहमीप्रमाणे ताजेतवाण व्हाल. तसेच ध्यानधारणेमुळे जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.
Dec 11, 2013, 01:01 PM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM ISTमन्ना डे यांची गाजलेली गाणी
आपल्या जादुई आवाजाने हिंदी, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टीत अधिराज गाजविणारे मन्ना डे यांचे वयाच्या ९४ वर्षी बंगळूरमध्ये निधन झाले. आजही त्यांची अनेक गाणी हिट झाली आहेत. त्यातील ४० हिट गाणी अनेकांच्या तोंडावर रेंगाळत आहेत.
Oct 24, 2013, 08:02 AM ISTप्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे निधन
अजरामर संगीताने आणि जादुई आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला अनमोल योगदान देणारे मन्ना डे यांचे बंगळुरू येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
Oct 24, 2013, 07:33 AM ISTउत्तम स्वस्थ्यासाठी करा अर्धा तास व्यायाम...
वजन वाढलंय असं लक्षात आल्यानंतर जीम जॉईन केलं की तिथं एकाच दिवशी तास न् तास घालवणारे काही जण तुमच्याही नजरेस पडत असतील ना!... पण,
Sep 26, 2013, 08:10 AM ISTदिलीप कुमारांच्या प्रकृतीत सुधारणा
लेजंडरी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून हॉस्पिटलमधील हा फोटो त्यांच्या कोट्यावधी फॅन्सना दिलासा देणारा आहे.
Sep 19, 2013, 04:50 PM ISTआता कॅन्सरही बरा होऊ शकतो
आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.
Sep 9, 2013, 02:55 PM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM ISTरंकाळा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात
ऐतिहासिक कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणार रंकाळा तलाव. मात्र आज हा तलाव प्रदुषणाच्या विळख्यात सापडलाय. पाण्यात वाढलेलं शेवाळं कुजलंय. त्यामुळे सगळं पाणी अक्षरशः हिरवं झालंय. मनपाच्या दुर्लक्षामुळे रंकाळा खराब झालाच आहे. पण नागरिकांचं आरोग्यालाही धोका निर्माण झालाय.
Aug 15, 2013, 12:02 AM ISTअगरबत्तीनं होऊ शकतो आरोग्याला धोका!
दररोज आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना लावण्यात येणाऱ्या सुगंधित अगरबत्तीनं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज अगरबत्ती लावणाऱ्या घरांमधली हवा प्रदूषित होते. त्यामुळं फुफ्फुसांचा पेशींना सूज येऊ शकते.
Aug 8, 2013, 11:23 AM ISTगुटखा, पानमसाल्यावर वर्षभर बंदी
राज्य शासनाने गुटखा, पानमसाल्यावर वर्षभर बंदी वाढविली आहे. गुटखाबंदीची ही मुदत २० जुलै रोजी संपणार होती. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेत ही बंदी वर्षभरासाठी वाढविली.
Jul 19, 2013, 01:43 PM ISTदात कसे कराल मजबुत, काय खावे?
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
Jun 18, 2013, 07:08 PM ISTधोका मोबाईलचा, तुमचा वाढवतो रक्तदाब!
मोबाईल जास्त काळ वापरताय...... जरा जपून. कारण संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की मोबाईल जर जास्त वापरला तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्याचा आताच विचार करा.
Jun 11, 2013, 06:56 PM IST