स्मार्टफोनने उडते रात्रीची झोप
तुम्हांला माहित आहे का? मोबाईल फोनमधून येणाऱ्या निळ्या उजेडामुळे रात्री तुम्हांला पहाटे झाल्याचा भास होतो, त्यामुळे आपण उठून खिडकी उघडून बाहेर पाहावे लागते. तज्ज्ञांनी इशारा दिला की, रात्री झोपण्यापूर्वी आपला स्मार्टफोन किंवा टॅब बंद केला पाहिजे. याच्या उजेडामुळे झोपेचा खोळंबा होतो आणि व्यक्तीची पूर्ण झोप घेऊ शकत नाही.
May 28, 2014, 09:32 PM ISTदिवसभरात एक ग्लास फ्रुट ज्युस हवाच...
सकाळी उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आणि स्वत:ला मेन्टेन करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील... तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतीत दक्ष असाल तर दिवसातून एक ग्लास फळांचा ज्यूस नक्कीच घ्या...
May 20, 2014, 08:04 AM ISTपुण्याची आल्हाददायी आरोग्यवर्धक हवा बिघडलेय
कधीकाळी आरोग्यदायी असलेली पुण्याची हवा आता पार बिघडलीय. शहरातील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीय. आयआयटीएम संस्थेनं राबवलेल्या हवा तपासणी प्रकल्पातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत.
May 9, 2014, 08:25 PM ISTराज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.
May 7, 2014, 10:45 AM ISTउन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही
दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.
Apr 28, 2014, 06:45 PM ISTहिरवे टॉमेटो खाण्याने मसल्स होतात मजबूत
तुमचे मसल्स अधिक मजबुत करायचे असतील तर लाल टॉमेटोपेक्षा हिरवे टॉमेटो खाणे अधिक चांगले. कच्च्या टॉमेटोमध्ये अनेक गुण आहेत. आरोग्य चांगले होते शिवाय आपले मसल्स अधिक स्ट्रॉग होतात.
Apr 15, 2014, 01:32 PM ISTआंबट-गोड द्राक्ष, ठेवी आरोग्यावर लक्ष!
उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत... काही तरी थंड थंड खावं असं सारखं वाटत राहतं... मग, अशा वेळी आपण कोल्ड्रिंक आणि तत्सम पदार्थांचा आसरा घेतो. पण, याऐवजी फळ खाल्ली तर ती नक्कीच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. यापैंकीच एक म्हणजे द्राक्ष...
Apr 11, 2014, 08:02 AM ISTकोवळं ऊन नियंत्रित करते तुमचं वजन
कोवळ्या सूर्य किरणांने `ड` जीवनसत्व मिळतं हे तुम्हांला माहीत असेल. मात्र एवढचं नाही तर सकाळी कोवळी किरणं वजनावरही नियंत्रण ठेवतात. अभ्यासकांच्या मते, तुम्ही जर दिवसानंतर ऊन घेत असाल, तर ते तुमच्या शरीरातील द्रव्यमान कमी करतं.
Apr 5, 2014, 01:54 PM ISTनिरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त
आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.
Mar 21, 2014, 08:02 AM ISTमोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम
लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
Mar 1, 2014, 02:51 PM ISTपॉर्न हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का ?
अमेरिकेतील पॉर्न प्लेबॉय कल्चर आणि त्याकाळात त्या कल्चरला झालेला विरोध आपण सर्वांना माहित असेल कदाचित नसेलही.... पण एका नवीन संशोधनाच्या दाव्यानुसार पॉर्न हे वाईट व्यसन नाही. पॉर्न पाहणे हे चांगलं असल्याचा दावा न्यू मेक्सिको सोल्यूशनने या संस्थेने केला आहे.
Feb 13, 2014, 06:05 PM ISTभारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष
भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.
Jan 30, 2014, 07:59 AM ISTजीभेची कशी घ्याल काळजी?
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
Jan 25, 2014, 02:01 PM ISTफेसबूकने दिले आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्स
फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्सची आर्थिक मदत दान म्हणून दिली आहे.
Jan 23, 2014, 02:06 PM ISTमहिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
Jan 16, 2014, 04:09 PM IST