सेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत

सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.

Updated: Sep 15, 2015, 05:51 PM IST
सेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत title=

नवी दिल्ली : सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.

शिलाजीतचा मुख्य उद्देश शरीराला ताकद मिळून चांगले आरोग्य, शक्तिशाली तसेच बलशाली होते. हे उबदार, कडू आणि तुरट आहे आणि तसेच वीर्यवर्धक आहे. स्वप्नदोषची समस्याही दूर होण्यास शिलाजीतचा उपयोग होतो. यासाठी शिलाजीत लौहभस्म, केशर तसेच अम्बर याचे मिश्रन करुन घेणे लाभदायक असते. केवळ सेक्स पॉवर वाढत नाही तर २० टक्के वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. दरम्यान, शिलाजीत घेताना तिखट, मसाला युक्त गोष्टीपासून दूर राहा.

शिलाजीत चार प्रकार उपलब्ध आहे. कांस्य, सुवर्ण, लोह किंवा ताम्र शिलाजीत. प्रत्येक शिलाजीतचा गुण तसेच लाभ हा प्रकृतीनुसार असतो. शिलाजीतचा प्रयोग हा शीघ्रपतनची समस्या दूर करुन वीर्यवृद्धी करतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.