health

सात दिवसांत तुमचे पोट होईल कमी

सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही. सुंदर दिसण्यासाठी शरीरही तितकेच स्लिम आणि फिट ठेवणे गरजेचे असते. 

Jun 30, 2016, 05:13 PM IST

एका रात्रीत नाहीशी करा मुरुमे

 

मुंबई : हल्ली मुरूमांची समस्या तरुणाईमध्ये अधिक आढळून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्याच्या पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येतात. यासाठी बाजारात अनेक केमिकल उत्पादने असतात मात्र त्यांचा परिणाम हा कायमस्वरुपी नसतो. मुरुमे घालवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता. 

Jun 30, 2016, 09:32 AM IST

रोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे

रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे. 

Jun 24, 2016, 12:26 PM IST

दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी दूर करा

पुरुषांची एक समस्या असते ती म्हणजे दाढी आणि मिशीचे केस पांढरे होण्याचे. त्यामुळे त्यांना अकाली वृद्धत्व आल्याची जाणीव होते. यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा.

Jun 18, 2016, 10:58 PM IST

चेहरा उजळण्यासाठी कांदा आणि लसूणचा फेसपॅक

सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?

Jun 17, 2016, 11:08 AM IST

मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो

मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे.

Jun 15, 2016, 07:11 PM IST

हे सिंपल ड्रिंक तुम्हाला काही दिवसांत बनवेल स्लिम-ट्रिम

व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.

Jun 10, 2016, 03:17 PM IST

अधिक मीठ सेवन करण्याचे परिणाम

जेवणामध्ये अधिक मीठ घालण्याची सवय असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ही सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन अपायकारक असते.

Jun 9, 2016, 12:37 PM IST

शिफ्ट ड्युटीजमुळे वाढतो पक्षाघाताचा धोका

शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना केवळ हृदयविकाराचा व लठ्ठपणाचाच धोका संभवतो असे नाही, तर त्यांना तीव्र पक्षाघाताचाही होऊ शकतो असे संशोधनात समोर आले आहे.

Jun 3, 2016, 02:45 PM IST

ब्लॅक टीचे १० आश्चर्यकारक फायदे

जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो. मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. 

May 28, 2016, 12:33 PM IST

उन्हाळ्यात या पदार्थांनी द्या त्वचेला तजेला

उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच यावेळी त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेला तजेला मिळवून देण्यासाठी या पाच पदार्थांचे सेवन करा.

May 23, 2016, 01:23 PM IST

जेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक

उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

May 21, 2016, 09:39 AM IST

कडुनिंबाचे हे आहेत गुणकारी फायदे

कडुनिंबांचा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये तसेच औषधांमध्ये केला जातो. सणसमारंभातही कडुनिंबाचे विशेष महत्त्व आहे. याचे अनेक गुणकारी फायदेही आहेत. 

May 11, 2016, 03:32 PM IST

तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता का?

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो. मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. 

May 7, 2016, 02:17 PM IST

तुम्हाला माहीत आहे का पनीर खाण्याची योग्य वेळ

पनीर हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतो. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा अधिक असल्याने शरीरासाठी पनीर चांगले. मात्र तुम्हाला माहीत आहे का पनीर खाण्याची योग्य वेळ कोणती आहे. तर घ्या जाणून

May 2, 2016, 12:19 PM IST