नाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!
नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.
Feb 19, 2013, 06:20 PM ISTनाशिकमध्ये मनसेची वर्षपूर्ती, पण स्वप्नपूर्ती कधी?
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Feb 19, 2013, 03:59 PM ISTनाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ
नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल्स जाळण्यात आल्यात. पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय.
Jan 31, 2013, 05:05 PM IST‘रामसर साईट’मध्ये महाराष्ट्रातली पानथळं?
‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2013, 10:26 AM IST'चोरी यशस्वी कर गं माते'; एक धार्मिक चोरी...
चोरट्यांनी चोरी करण्यासाठीची एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. अगदी देवाची मंदिरेही चोरट्यांनी सोडलेली नाही. पण, नाशिकमध्ये एक ‘धार्मिक’ चोर चोरी करण्याआधी देवीला नमन करायला मात्र विसरला नाही...
Jan 24, 2013, 03:58 PM ISTसाहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!
नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...
Jan 22, 2013, 01:30 PM ISTछेडछाडीला कंटाळून विधवेची आत्महत्या...
नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती.
Jan 11, 2013, 09:13 PM ISTसिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिकमध्ये सेनेत धुसफूस
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.
Jan 8, 2013, 03:20 PM ISTनाशिक नगरीत आनंद चित्र रामायण
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.
Dec 16, 2012, 08:56 PM ISTत्या पिडित शाळकरी मुलीचा मृत्यू
नाशिक जिल्हात स्वतःला पेटवून घेतलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Dec 16, 2012, 12:30 PM ISTबलात्कार आणि बदनामीच्या भीतीनं घेतलं जाळून...
अल्पवयीन शाळकरी मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडलीय. आत्येभावानंच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानं बदनामीच्या भीतीनं या मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय.
Dec 14, 2012, 07:05 PM ISTमराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
Nov 27, 2012, 08:01 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढे गाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्यान, ही सफर घडवून आणणाऱे चंद्रकांत गतीर हे बिनविरोध सरपंच झालेत.
Nov 26, 2012, 03:06 PM ISTपोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
Nov 3, 2012, 01:39 PM ISTदोन कोटींच्या खंडणीसाठी मित्राची हत्या
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्रांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीये. सनी ऊर्फ संजीवकुमार नरेशकुमार अग्रवाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
Nov 2, 2012, 09:34 AM IST