लाच घेताना पोलिसांनाच अटक
मुंबईत एका हॉटेल मालकाकडून दहा हजारांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील एसीपी कृष्ण चौधरी आणि एका हवालदाराला रंगेहाथ अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. तर काल नाशिकमध्येही दोन उच्चपदस्थ लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
May 27, 2012, 05:15 PM ISTदोन अपघातांत सात ठार
पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झालाय. पुण्यात मोरगावजवळ एका खाजही बसनं दोघांना चिरडलय. तर नाशिकमध्ये कळवण तालुक्यातील महाल रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून ५ जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात १० ते १२ जण जखमी झालेत.
May 26, 2012, 10:15 PM ISTकांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा
नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
May 26, 2012, 06:54 PM ISTमनसे युतीला मदत करणार?
नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत.
May 23, 2012, 02:49 PM ISTप्रतिक्षा नाशिक - मुंबई मालवाहू ट्रेनची
मुंबईमध्ये भाजीपाला, फळे हा माल लवकरात लवकर आणि तेही स्वस्त दरात पोहचला जावा, यासाठी खास नाशिक – मुंबई - नाशिक अशा मालवाहू ट्रेनची योजना मध्य रेल्वे तयार करत आहे.
May 22, 2012, 04:01 PM ISTनाशिक, नगरमध्ये अवकाळी पाऊस
नाशिक जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येवला,मनमाड, नानाद्गाव आणि सिन्नर भागातील अनेक गावांमध्ये आज विजेच्या कडकडटासह पावसानं अर्धा तास वाहतूक जाम केली.
May 9, 2012, 10:00 AM ISTकांदा दराचे आंदोलन पोलिसांनी चिरडलं
महाराष्ट्र दिनाचा सगळीकडे जयजयकार होत असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं. पण कांद्याचं आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल, याचे संकेत या आंदोलनानं दिले.
May 2, 2012, 09:59 AM ISTशेतकऱ्याच्या प्रेमात बॉलिवूड स्टार
नाशिकच्या भाजीपाला पिकवणा-या शेतक-यांनी मुंबईच्या कलाकारांना चांगलीच भुरळ घातली आहे. सेंद्रीय शेतीद्वारे पिकवला जाणारा हा भाजीपाला कौतुकाचा विषय ठरलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान, किरण राव, जॉकी श्राफ, रमेश देव अशी बॉलीवूडमधल्या अनेक स्टार मंडळींसह परदेशी नागरिकही या शेतक-यांच्या प्रेमात प़डलेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करून या शेतक-यांनी आपला स्वतःचा खास ओर्ग्यानिक ब्रँडही विकसित केला आहे.
Apr 21, 2012, 05:12 PM ISTसेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम'
आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारत मनसेला झटका दिला आहे. उद्धव निमसे यांनी मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.
Apr 18, 2012, 09:23 PM ISTबिबट्याने घेतला बालकाचा बळी
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.
Apr 4, 2012, 05:23 PM ISTनाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी
पुण्यानंतर स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. आता नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला आहे. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव आहे.
Apr 3, 2012, 09:27 PM ISTनाशिक शहरातून जकात हटवा मोहीम
नाशिक शहरातून जकात हटवा, अशी मोहीम जोरदार सुरू झालीय. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केलाय. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागलेत.
Mar 31, 2012, 08:12 AM ISTनाशिकमध्ये ‘जकात हटवा’ मोहीम
नाशिक शहरातून ‘जकात हटवा’ मोहीम जोरदार सुरू झाली आहे. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केला आहे. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागले आहेत.
Mar 29, 2012, 10:38 PM ISTनाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?
आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.
Mar 26, 2012, 08:50 PM ISTनाशिकमध्ये मनसेचा 'वाघ' महापौर
नाशिकच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कंठापूर्वक निवडणूक म्हणून पाहत असलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिल्याने यतीन वाघ हे महापौर पदावर विराजमान झाले आहेत. तर भाजपचे सतीश कुलकर्णी यांना उपमहापौर पदाची लॉटरी नव्या राजकीय समिकरणामुळे लागली आहे.
Mar 15, 2012, 03:40 PM IST