अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!
नाशिक शहरात एका अल्पावयीन मुलीवर आठ मुलांनी सामुहिक बलत्कार केल्याचं उघड झालं आहे. मुलीने तक्रार नोंदविल्याने चार जणांना अटक करण्यात आलीये.
Jun 30, 2013, 05:27 PM ISTवडिलांनीच गरोदर मुलीचा गळा घोटला
नाशिकमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आलेय. वडिलांनीचे आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती.
Jun 28, 2013, 01:36 PM ISTरोडरोमियोंना कंटाळून तरुणीची आत्महत्या
नाशिकमधून संतापजनक बातमी..... शहरात खुलेआम रोडरोमियो महिलांची छेड काढतायत. सातपूर भागातल्या एका तरुणीनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Jun 27, 2013, 08:37 PM ISTकोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.
Jun 26, 2013, 01:28 PM ISTराज ठाकरेंची आश्वासनं `इंजिना`च्या धुरात विरणार?
नाशिकमध्ये आजवर सत्ताधारी मनसेचा प्रवास पाहता ही आश्वासनं इंजिनाच्या धुरात विरुन जाण्याचीच शक्यता नाशिककरांना जास्त वाटतेय.
Jun 24, 2013, 06:26 PM ISTजनतेकडूनही आहेत मनसेला अपेक्षा - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी मनसे कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय.
Jun 24, 2013, 01:24 PM ISTनाशिककरांची लाखो रुपयांची फसवणूक
नाशिक जिल्ह्यातील विविध भागात सध्या गुंठेवारीने प्लॉट विक्रीचे व्यवसाय सुरु आहेत. आरक्षित क्षेत्रात सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला जातोय...
Jun 22, 2013, 12:01 PM IST`फ्लायओव्हर`वर उद्घाटनाच्या दिवशीच अपघात, २ ठार
नाशिकच्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी उद्धघाटन झालं. वाहतुकीची समस्या थोडी कमी होईल म्हणून थोड्याफार सुखावलेल्या नाशिककरांच्या आनंदावर मात्र त्याच दिवशी विरजण पडलंय.
Jun 15, 2013, 11:04 AM ISTअपहरण केलेल्या बिपीनचा मृतदेह सापडला
नाशिकमध्ये अपहरण झालेल्या बिपीन बाफनाचा मृतदेह अखेर सापडलाय. निफाड रस्त्यावर विंचूर गवळी शिवारात त्याचा मृतदेह सापडलाय. एक कोटीच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं.
Jun 14, 2013, 08:55 PM ISTनाशिकमध्ये गँगवॉर!
नाशिकमध्ये टोळक्यांचा धुडगूस गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दहा पंधरा जणांच्या टोळक्यानं मारहाण करण्याच्या आणि त्या मारहाणीत खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच नाशकात आता गँगवॉरला सुरुवात झालीय.
Jun 11, 2013, 07:15 PM ISTराज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे
नाशिकमधील मनसेतून शिवसेनेत गेलेले नेते हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप पाहता राज ठाकरे यांनी त्याची गंभीर दाखल घेतली असून ते लवकरच नाशिकचा दौराही करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
Jun 6, 2013, 11:15 AM ISTजेलमधून खंडणीसाठी फोन, जेल प्रशासन खडबडून जागे
नाशिक जेलधील कैद्यांकडून खंडणीचे फोन गेल्याची बातमी जाताच प्रशासन खडबडून जागं झालंय. काल मध्यरात्री DIG पथकानं नाशिकच्या तुरुंगाला अचानक भेट दिली.
Jun 3, 2013, 01:08 PM ISTमनसेला अखेर खिंडार पडले.....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य हेमंत गोडसे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र करून मोठा धक्का दिलाय.
Jun 1, 2013, 01:23 PM ISTमनसेला पडणार का खिंडार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी नाशिकचं राजकारण ढवळून निघालं आहे.
Jun 1, 2013, 10:22 AM ISTनाशिकमध्ये १५ दिवसांत ७ खून!
नाशिक शहरात सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कारण गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात खुनाच्या घटना घडल्या आहेत.
May 20, 2013, 05:47 PM IST