अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

...म्हणून अजित पवार काकांच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं

...म्हणून अजित पवार काकांच्या बाजूला बसण्याऐवजी 1 खुर्ची सोडून बसले; खरं कारण पवारांनीच सांगितलं

Sharad Pawar On Ajit Pawar Change Chair: कार्यक्रमाच्या मंचावर अजित पवार आणि शरद पवारांची आसनव्यवस्था बाजूबाजूला करण्यात आली होती. मात्र दोघेही स्थानापन्न होण्याआधी यात बदल करण्यात आला.

Jan 24, 2025, 10:17 AM IST
ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'

ST Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार? प्रताप सरनाईकांचा इशारा, पण अजित पवार म्हणाले, 'बसेस खराब...'

ST Fare Hike: महाराष्ट्रात असंख्य लोक आजही एसटीने प्रवास करतात. त्यात एसटीचा प्रवास महागणार आहे, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. पण दुसरीकडे अजित पवार यांनी बसेस खराब असतील तर कशाची भाडेवाढ? असा

Jan 23, 2025, 20:27 PM IST
Sharad Pawar Accept Demand By Ajit Pawar At Vasant Dada Sugar factory

Sharad Pawar | अजित पवारांची मागणी शरद पवारांकडून मान्य

Sharad Pawar Accept Demand By Ajit Pawar At Vasant Dada Sugar factory

Jan 23, 2025, 15:20 PM IST
10 हजारांचे झाले 1 लाख अन् 2.5 लाखांचे 5 लाख... अजित पवारांची 'ती' सूचना काकांकडून लगेच मान्य

10 हजारांचे झाले 1 लाख अन् 2.5 लाखांचे 5 लाख... अजित पवारांची 'ती' सूचना काकांकडून लगेच मान्य

Sharad Pawar Ajit Pawar Pune: शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यातील या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या कार्यक्रमात दोघांनाही भाषणं दिली.

Jan 23, 2025, 13:42 PM IST
सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'

सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'

Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तो पाच दिवस उपचार घेऊन 21 जानेवारी रोजी वांद्र्यातील घरी परतल्यानंतर आता या मुद्द्यावरुन राजकीय विधानांना जोर आला असतानाच दोन्ही नेते आमने-

Jan 23, 2025, 10:05 AM IST
'पवार, ठाकरे केंद्रातील सत्तेत जातील', मोठ्या नेत्याचं भाकित! म्हणाले, 'शिंदे, अजित पवारांची भाजपाची...'

'पवार, ठाकरे केंद्रातील सत्तेत जातील', मोठ्या नेत्याचं भाकित! म्हणाले, 'शिंदे, अजित पवारांची भाजपाची...'

Prediction About Sharad Pawar Uddhav Thackeray: मोठा दावा करताना राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा वापर भाजपाने केल्याचंही म्हटलं आहे.

Jan 22, 2025, 14:00 PM IST
अजित पवारांनी फक्त स्वत: पुरते ...; NCP च्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रचंड नाराजी

अजित पवारांनी फक्त स्वत: पुरते ...; NCP च्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रचंड नाराजी

Guardian Minister NCP Unhappy: 42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांचा पक्षही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Jan 21, 2025, 14:01 PM IST
'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं

Jan 20, 2025, 08:57 AM IST
धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी? शिर्डी अधिवेशनात काय बोलले नेते?

NCP Behind Dhananjay Munde: सरपंच सतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधकांनी आरोप केल्याने धनंज मुंडे अडचणीत सापडलेत. 

Jan 19, 2025, 20:53 PM IST
'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट

'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट

Dhananjay Munde Comment On Oath Ceremony: पहिल्या दिवशी पक्षाच्या शिबिराला अनुपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात धनंजय मुंडेंकडून मोठा गौप्यस्फोट

Jan 19, 2025, 12:34 PM IST
बीडचं पालकमंत्रिपद नाकारल्यानंतर पहाटे 4 वाजता धनंजय मुंडे 'त्या' हॉटेलमध्ये पोहोचले; अजित पवार...

बीडचं पालकमंत्रिपद नाकारल्यानंतर पहाटे 4 वाजता धनंजय मुंडे 'त्या' हॉटेलमध्ये पोहोचले; अजित पवार...

Beed Guardian Minister Issue Dhananjay Munde Ajit Pawar: बीडच्या पालकमंत्रिपदावर अजित पवारांची नियुक्ती झाल्यानंतर घडामोडींना वेग

Jan 19, 2025, 10:19 AM IST
'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया

'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया

Guardian Minister Of Beed: मागील अनेक आठवड्यांपासून सुरेश धस हे सातत्याने चर्चेत आहेत. आता पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर धस काय म्हणालेत पाहा

Jan 19, 2025, 08:44 AM IST