अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'

कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'

Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित

Oct 11, 2024, 14:10 PM IST
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. 

Oct 11, 2024, 11:44 AM IST
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'

Eknath Shinde Vs Ajit Pawar Fight In Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडाका सुरु असून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत. मात्र गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर

Oct 11, 2024, 10:04 AM IST
हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात  विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय.. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि

Oct 10, 2024, 20:55 PM IST
आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत. 

Oct 10, 2024, 13:29 PM IST
'The reliable, reassuring face of the Indian entrepreneurial world has been lost' - Ajit Pawar

'भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला'- अजित पवार

'The reliable, reassuring face of the Indian entrepreneurial world has been lost' - Ajit Pawar

Oct 10, 2024, 10:00 AM IST
अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?

अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?

Maharashtra Politics : महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत रोहित पवारांचं कौतुक केलंय.  रोहित पवारांचं कौतुक केल्यानंतर अजित पवारांच्या मनात नक्की काय आहे ? हा प्रश्न सर्वांना

Oct 09, 2024, 21:42 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घोषणा! अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचा निर्णय अखेर जाहीर

Maharashtra politics : अजित पवार कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याचा सस्पेंस अखेर संपला आहे. अजित पवार कोणत्या मतदार संघातून लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले आहे. 

Oct 08, 2024, 17:09 PM IST
DCM Ajit Pawar Possibly To Contest From Shirur Vidhan Sabha Constituency

बारामती नाही तर अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार

DCM Ajit Pawar Possibly To Contest From Shirur Vidhan Sabha Constituency

Oct 07, 2024, 13:35 PM IST
बारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?

बारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची

Oct 07, 2024, 09:09 AM IST
'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या

Oct 06, 2024, 06:35 AM IST