अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

Ajit Pawar Brief Media Baramati Appels Voter To Come And Vote

Baramati | पत्नीसह अजित पवारांनी बजावली मतदानाचा हक्क

Baramati | पत्नीसह अजित पवारांनी बजावली मतदानाचा हक्क

Nov 20, 2024, 09:30 AM IST
...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?

...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले.  मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.    

Nov 18, 2024, 21:08 PM IST
'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?

'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?

Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात शरद पवारांनी अगदी सूचक शब्दांमध्ये विधान केलं

Nov 18, 2024, 11:56 AM IST
'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल

'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल

Maharashtra Assembly Election Sharad Pawar: अजित पवारांनी रविवारीच बारामतीमधील एका जाहीर सभेत बोलताना आपण साहेबांना सोडलेलं नाही असं म्हटलं होतं. शरद पवारांना याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता

Nov 18, 2024, 11:16 AM IST
मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?

मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद

Nov 17, 2024, 14:02 PM IST
'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ

'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ

Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद

Nov 17, 2024, 13:30 PM IST
भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं

भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं

Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.

Nov 16, 2024, 23:07 PM IST
If you divide it you will be divided it will not work in Maharashtra Ajit Pawar

'बटेंगे तो कटेंगे' महाराष्ट्रात चालणार नाही : अजित पवार

If you divide it you will be divided it will not work in Maharashtra Ajit Pawar

Nov 16, 2024, 20:10 PM IST
Assembly Election 2024 Ajit Pawar's statement that 10 percent seats were given to a Muslim candidate

दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्याचे अजित पवारांचे वक्तव्य

Assembly Election 2024 Ajit Pawar's statement that 10 percent seats were given to a Muslim candidate

Nov 16, 2024, 15:50 PM IST
'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल

'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...   

Nov 16, 2024, 11:22 AM IST
महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं

महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election: महायुतीत मुख्यमंत्री कसा ठरणार? देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं. 

Nov 15, 2024, 13:20 PM IST