अजित पवार

अजित पवार

अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्रात दादा म्हणून ओळख जाणारे अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. महाराष्ट्रातील काही वादग्रस्त राजकारण्यांमध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांची चांगली पकड आहे. अजित पवार यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. अजित दादा अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शिक्षणानंतर अवघ्या काही वर्षातच ते एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. १९९१ ला विधानसभा निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. या नंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्रीपद मिळालं. याच वर्षी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि खासदार झाले. १७ जून १९९१ ते १८ सप्टेंबर १९९१ पर्यंत ते लोकसभा सदस्य होते.

१९९१ ते २००४ ते विधानसभा सदस्य होते. २६ डिसेंबर २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ दरम्यान ते ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००९ ते जलसंपदा मंत्री होते. २००९ ते २०१० दरम्यान त्यांना ऊर्जा, जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली. त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार देखील लवकरच राजकारणात येणार आहे.

आणखी बातम्या

Exclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र

Exclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. 

Nov 09, 2024, 11:45 AM IST
देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'

देवेंद्र फडणवीस पुढील मुख्यमंत्री? अमित शाह यांनी दिले संकेत, म्हणाले 'महायुतीचं सरकार...'

Amit Shah on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली आहे. सांगलीतील प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तसे

Nov 08, 2024, 22:10 PM IST
Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?

Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?

Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच

Nov 08, 2024, 20:40 PM IST
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'

नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'

Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र

Nov 08, 2024, 17:46 PM IST
Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'

Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुती (Mahayuti) जय्यत तयारी करत असून प्रचारसभांचा धुरळा उडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने अजित पवारांना

Nov 08, 2024, 17:06 PM IST
'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'

'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर

Nov 08, 2024, 11:34 AM IST
Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar

VIDEO|राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं

Maharashtra Assembly Election Raj Thackeray On Ajit Pawar

Nov 07, 2024, 21:35 PM IST
सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

सिंचनावरुन आरोपांचे शिंतोडे! सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये जुंपली, म्हणाल्या 'कर नाही तर डर कशाला...'

Supriya Sule vs Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यावरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) जुंपली आहे. आर आर पाटील (RR Patil) यांनी कर नाहीतर डर कशाला या न्यायातून चौकशी लावली असेल

Nov 07, 2024, 20:28 PM IST
तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'

तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'

Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय

Nov 07, 2024, 15:08 PM IST
'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोलले

'राज ठाकरे तर कधी काय...', अजित पवारांचा टोला; 'पक्ष चोरला' टीकेवर स्पष्टच बोलले

Ajit Pawar Takes Dig At Raj Thackeray: राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन टीका करताना दिसत आहेत. या टीकेला अखेर अजित पवारांनी त्यांच्या

Nov 07, 2024, 14:12 PM IST
'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप

'फडणवीसांनी फिदीफिदी हसण्यापेक्षा उठून सदाभाऊ खोतांच्या कानफाडात...'; राऊतांचा संताप

Sadabhau Khot On Sharad Pawar Sanjay Raut Reacts: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सदा भाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला आहे. यावेळेस राऊत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या

Nov 07, 2024, 13:18 PM IST
Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे.

Nov 07, 2024, 08:38 AM IST
'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

Sadabhau Khot On Sharad Pawar: जत येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी केलेल्या विधान्या वादाला तोंड फुटलं

Nov 07, 2024, 07:47 AM IST
EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

EXCLUSIVE: अजित पवारांनी शरद पवारांना अध्यक्षपदावरुन हटवलं होतं, सुप्रिया सुळेंचा खळबळजक दावा

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांनी  (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) अध्यक्षपदावरुन हटवलं होतं असा खळबळजनक दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. 'झी 24 तास'ला दिलेल्या 'टू

Nov 06, 2024, 17:11 PM IST
'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय

'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय

Supreme Court on NCP Clock Symbol Hearing; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा

Nov 06, 2024, 15:43 PM IST
Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Ajit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.   

Nov 06, 2024, 14:32 PM IST