
WTC 2023: विजडन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाची घोषणा, ऋषभ पंतसह 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश
Wisden World Test Championship Team: विजडनने 2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीमची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या संघात गेले काही महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला जागा देण्यात आली आहे.

Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान
Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

India v Pakistan : "मी मोदींना विनंती करणार आहे की..."; शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान
India v Pakistan : आशिया चषक 2023 च्या आयोजनावरून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला आहे. याचपार्श्वभूमिवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी नुकतेच दिलेले विधान चर्चेत आले आहे.

Virender Sehwag चा प्रशिक्षक पदाबद्दल मोठा खुलासा! म्हणाला, "अनिल कुंबळे आणि विराट कोहली..."
Virender Sehwag on Indian Coach: विरेंद्र सेहवागने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 2017 मधील घडामोडींबद्दल मोठा खुलासा करताना विराट कोहली, तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष अमिताभ चौधरी आणि अनिल कुंबळेचाही उल्लेख केला

World Cup 2023: ठरलं! 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 'हा'च संघ जिंकणार!
ICC World Cup 2023 : यंदा विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा स्पर्धेत कोणाचा विजय होणार आहे, याची मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत.

IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी
India vs Australia 3rd ODI: पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 10 विकेट्सने विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 मार्च म्हणजेच उद्या होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येते.

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Umesh Yadav: विराट, राहूलनंतर आता उमेश यादव महाकालच्या दरबारी; म्हणाला...
Umesh Yadav At Mahakal Temple: उमेश यादव नंदीहाळात बसून शिवपूजेत तल्लीन झालेला दिसतोय. भस्म आरतीनंतर ते गर्भगृहात पोहोचले. जिथं त्यांनी बाबा महाकालला जल आणि दुधाचा अभिषेक केला.

Legends League Cricket 2023 : कतारमध्ये हरभजन सिंगची हाणामारी, सोशल मीडियावर Video व्हायरल
कतारमध्ये लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंडियन महाराजा या स्पर्धेत सहभागी झाली आहे, पण त्यांना अंतिम फेरी गाठता आलेली नाही, दुसरीकडे स्पर्धेदरम्यानचा हरभजन सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!
Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Rohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?
IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

भारताच्या पराभवात Mystery girl ने जिंकलं सर्वांचं मन; विराट कोहलीशी आहे खास संबंध
10 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने (aU) भारताचा पराभव केला. भारताच्या भूमिवर ऑस्ट्रेलियाने केलेला हा मोठा पराभव असल्याचं मानलं जातंय. या विजयासह कांगारूंनी सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे.

KKR च्या फलंदाजाची पत्नी, जी सध्या Shubman Gill चं घर करतेय डिझाईन
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

Rohit sharma : माझी विकेट गेल्यानंतर...; स्वतःवर नाही तर 'या' खेळाडूंवर रोहितने फोडलं पराभवाचं खापर
दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. तर या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.

Ind Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?
India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.

WPL 2023: झोपडपट्टीमधील महिलांना स्टेडिअममध्ये बसून सामना पाहण्याची संधी; अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्न स्टेडियमवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला फार उत्सुक दिसत होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचं महत्व अधिक वाढलंय. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस टीमची खरेदी केली.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?
Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

India Vs Australia : ऑस्ट्रेलियाने भारताची लाज काढली; 10 विकेट्सने टीम इंडियाचा उडवला धुव्वा
India Vs Australia : अवघ्या 11 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे.

Rohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची मागणी
Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.

Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...
KL Rahul father in law: केएल राहुलच्या 75 धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिल्यानंतर सुनील शेट्टीला याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा सुनिल शेट्टी (Suniel Shetty On KL Rahul) म्हणतात...