Latest Cricket News

WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

WTC साठी भारतीय संघाची घोषणा; अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी

Ajinkya Rahane : आयपीएल गाजवणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या हाती एक मोठी संधी आली असून, आता तो या संधीचं सोनं करणार का याकडे क्रिकेटप्रेमी आणि निवड समितीचंही लक्ष लागलं आहे.   

Apr 25, 2023, 11:32 AM IST
Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 24, 2023, 06:00 PM IST
Sachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...

Sachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिनने आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले, वाढदिवसानिमित्त 100 आंतरराष्ट्रीय शतकांची सुरुवात सचिनने कशी केली ते जाणून घेऊया...

Apr 24, 2023, 10:45 AM IST
सचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?

सचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?

Sachin Tendulkar : ज्या मंडळींची नावं सचिन आहेत त्यांनी आणि नाहीत त्यांनीही पाहा आपल्या लाडक्या सचिनच्या नावाचा अर्थ.... आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटचा देव! तुम्ही शुभेच्छा दिल्या का?   

Apr 24, 2023, 08:32 AM IST
सचिन द ग्रेट, क्रिकेटच्या देवाचे मैदानाबाहेरचे कधीही न पाहिलेले टॉप 10 फोटो

सचिन द ग्रेट, क्रिकेटच्या देवाचे मैदानाबाहेरचे कधीही न पाहिलेले टॉप 10 फोटो

Sachin Tendulkar Unseen Photos: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला पन्नासवा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th Birthday) साजरा कतर आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना त्याला सर्वांनीच पाहिलं आहे. पण आज आम्ही तुम्हाला सचिनचे मैदानाबाहेरचे काही खास फोटो दाखवणार आहोत. क्रिकेटव्यतिरिक्त समाजकारणात आणि राजकारणातील काही प्रसंग कॅमेरात कैद करण्यात आले आहेत. सचिनचे असेच काही खास कँडिड फोटो आम्ही आज सचिनच्या चाहत्यांसाठी घेऊन आलोय.

Apr 23, 2023, 11:40 PM IST
सचिन तेंडुलकरचे 'ते' सात विक्रम, क्रिकेट इतिहासात आजही आहेत अबाधित

सचिन तेंडुलकरचे 'ते' सात विक्रम, क्रिकेट इतिहासात आजही आहेत अबाधित

7 Unbreakable Record of Sachin Tendulkar : क्रिकेटच्या इतिहासात सचिन अध्याय सुवर्ण अक्षराने कोरला गेलाय. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेट जगतावर तब्बल 24 वर्ष अधिराज्य केलं.  क्रिकेट खेळणाऱ्या जगातील सर्वच संघांविरुद्ध आणि जगातील सर्वच क्रिकेट मैदानांवर सचिनने आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आता 8 वर्ष होतील, पण सचिनच्या नावावर असे काही विक्रम आहेत, जे आजही कोणी तोडू शकलेलं नाही (Sachins Unbreakable Records). 16 व्या वर्षात क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन आज आपला पन्नासवा वाढदिवस (Sachin Tendulkar 50th Birthday) साजरा करत आहे. यानिमित्ताने एक

Apr 23, 2023, 11:23 PM IST
Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणाऱ्या सचिनने आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केलीय. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Apr 23, 2023, 11:14 PM IST
IPL 2023 : बंगळुरू की राजस्थान? कोणाचं पारड जड? जाणून घ्या Playing 11

IPL 2023 : बंगळुरू की राजस्थान? कोणाचं पारड जड? जाणून घ्या Playing 11

RCB vs RR Dream11 Prediction : आयपीएल 2023 चा 32 वा सामना आज (23 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. यांच्यामध्ये बंगळुरुमध्ये होम टीमपेक्षा राजस्थानचा रेकॉर्ड चांगला आहे.   

Apr 23, 2023, 11:41 AM IST
IPL 2023: ना विराट ना सूर्या, हरभजन म्हणतो 'हा' खेळाडू खरा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट!

IPL 2023: ना विराट ना सूर्या, हरभजन म्हणतो 'हा' खेळाडू खरा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट!

Harbhajan singh, IPL 2023: हरभजन सिंह (Harbhajan singh) याला सर्वात खतरनाक टी-ट्वेंटी प्लेयर कोण? असा सवाल विचारला होता. त्यावर आपलं मत रोखठोक मांडलं. हरभजन सिंगच्या दृष्टीनं इंग्लिश फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) हा जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज आहे. 

Apr 21, 2023, 02:37 PM IST
IPL 2023: 'ती' गोष्ट KL Rahul ला भोवली; बीसीसीआयने कर्णधारावर ठोठावला दंड

IPL 2023: 'ती' गोष्ट KL Rahul ला भोवली; बीसीसीआयने कर्णधारावर ठोठावला दंड

 लखनऊ सुपर जाएंट्सने (Lucknow Super Giants) राजस्थान रॉयल्सवर 10 रन्सने मात केली. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली नाही. अधिक स्कोर न उभारताही लखनऊचा विजय झाला खरा मात्र, कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) एक गोष्ट भोवली आहे. 

Apr 20, 2023, 05:34 PM IST
वडिलांमागोमाग मुलं गाजवतायेत मैदान, पाहा क्रिकेट विश्वातील बाप-लेकांच्या जोड्या

वडिलांमागोमाग मुलं गाजवतायेत मैदान, पाहा क्रिकेट विश्वातील बाप-लेकांच्या जोड्या

क्रिकेट विश्वात वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल पडताना दिसत आहे. त्यांची मुलं मैदान गाजवत आहेत.

Apr 20, 2023, 12:58 PM IST
बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? Ravindra Jadeja च्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!

बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? Ravindra Jadeja च्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!

Hot and Sexy Actress in Bollywood: रविंद्र जडेजा (ravindra jadeja) याला एका मुलाखतीमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री कोणती वाटते? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी जडेजाने उर्वशी रौतेला हिचं नाव घेतलं. 

Apr 19, 2023, 08:16 PM IST
IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच

IPL 2023 : अर्जुनने विकेट घेताच रोहित शर्माची लाखात एक प्रतिक्रिया, Video पाहाच

IPL 2023, SRH vs MI:  आयपीएलच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा 14 धावांनी विजय झाला. 

Apr 19, 2023, 09:21 AM IST
Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!

Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!

Virat Kohli Sachin Tendulkar comparison: मी प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीत घेतो. या लोकांना खेळाची काहीच कल्पना नसते. माझी तुलना सचिनशी (Sachin Tendulkar) केली जाते तेव्हा मला लाज वाटते, असं विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.

Apr 18, 2023, 09:12 PM IST
SRH vs MI :  मुंबई इंडियन्स की सनरायझर्स हैदराबाद? आज कोणाचा विजय? अशी असेल Playing 11

SRH vs MI : मुंबई इंडियन्स की सनरायझर्स हैदराबाद? आज कोणाचा विजय? अशी असेल Playing 11

SRH vs MI Dream11 Prediction : आज आयपीएलच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार असून SRH vs MI मध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 18, 2023, 11:29 AM IST
IPL 2023 : पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणं सूर्याला पडलं माहागात, 'त्या' कृत्यामुळे भरावा लागणार दंड

IPL 2023 : पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणं सूर्याला पडलं माहागात, 'त्या' कृत्यामुळे भरावा लागणार दंड

MI vs KKR :  आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात पहिल्यांदाच कॅप्टन्सी मिळालेल्या सुर्यकुमार यादवला 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.... 

Apr 17, 2023, 05:03 PM IST
IPL 2023 : MS Dhoni दुखापतीमुळे RCB विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही? CSK कोच मायकेल हसींनी स्पष्टच सांगितलं

IPL 2023 : MS Dhoni दुखापतीमुळे RCB विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही? CSK कोच मायकेल हसींनी स्पष्टच सांगितलं

RCB vs CSK:   आज IPL 2023 चा 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात  एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी यांनी आज (17 एप्रिल 2023) महेंद्र सिंग धोनीच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे. 

Apr 17, 2023, 03:46 PM IST
RCB vs CSK Playing 11 : धोनी विरुद्ध कोहली? कोण ठरणार वरचढ? अशी असेल संभाव्य प्लेइंग 11

RCB vs CSK Playing 11 : धोनी विरुद्ध कोहली? कोण ठरणार वरचढ? अशी असेल संभाव्य प्लेइंग 11

RCB vs CSK Playing 11 : आज आयपीएलमध्ये 2023 मध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या सामना रंगणार आहे. आतापर्यंत चेन्नईने 19 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार सामने जिंकले आहेत. आजच्या होणाऱ्या सामन्याच कोण वरचढ ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 17, 2023, 01:41 PM IST
IPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...

IPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...

IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवार (16 एप्रिल) एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. नेमका कोणता मोठा निर्णय घेतला ते जाणून घ्या... 

Apr 17, 2023, 10:54 AM IST
Babar Azam: एंकरसोबत सेल्फी घेताना बाबर आझमने केलं असं की...; व्हिडीओ होतोय व्हायरल

Babar Azam: एंकरसोबत सेल्फी घेताना बाबर आझमने केलं असं की...; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतंय. याशिवाय पाकिस्तानची टीम देखील बाबर आझमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतेय. शनिवारी झालेल्या सामन्यात बाबरने तुफान फलंदाजी करत शतक केलं.

Apr 16, 2023, 06:50 PM IST