
IPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Sourav Ganguly म्हणतो तर काय? Rishabh Pant वर बोलताना म्हणाला...
Director of Delhi Capitals On Rishabh Pant: गांगुलीने (Sourav Ganguly) संघाच्या प्री-सीझन शिबिरात हजेरी लावली. सर्व खेळाडूंच्या फिटनेसवर काम केलं. त्यावेळी ऋषभ पंतवर बोलताना गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians', आकाश - नीता अंबानींसह खेळाडूंचा एकच जल्लोष; Video Viral
Nita Ambani Dance Video : WPL 2023 Final ची क्विन 'Mumbai Indians' या इतिहासीक विजयानंतर मुंबईच्या पोरांनीसह आकाश आणि नीता अंबानी यांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेसाठी टाम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद? BCCI ने माजी कर्धघाराविषयी घेतला कठोर निर्णय. या निर्णयानंतर अजिंक्य नेमका काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष.

WPL 2023 Final: पहिल्या हंगामाची क्विन 'Mumbai Indians'; दिल्लीचा पराभव करत रचला इतिहास!
पहिल्या महिला प्रीमीयर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

ऋषभ पंतला भेटायला पोहोचले 3 मित्र; रिकव्हरीबाबतही घेतली अपडेट
गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता काही दिवस पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.

WPL Final : रोहित शर्मापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत...! महिलांना सपोर्ट करण्यासाठी Mumbai Indians चे खेळाडू पोहोचले स्टेडियममध्ये
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) फायनल खेळवली जातेय. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये ही फायनल सामना रंगला आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत.

World Cup 2023 Schedule: ठरलं तर! 'या' तारखेपासून होणार वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात; ICC ने जाहीर केलं सामन्यांचं शेड्यूल
क्रिकेट प्रेमींसाठी हे वर्ष खूप खास आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतामध्ये यंदाचा वर्ल्डकप खेळवला जाणार असून यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

WPL Final : Harmanpreet kaur च्या वाटेमध्ये पुन्हा तोच अडथळा; फायनल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगणार?
दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 6 सामने जिंकलेत. तर मुंबईने देखील लीगमध्ये 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दोन्ही टीम्सना आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करतेय तर दिल्लीचं मेग लेनिंगकडे आहे.

MI vs DC WPL Final : दररोज फायनल खेळायला मिळत नाही...; Rohit Sharma चा महिला टीमला खास संदेश
आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत. यावेळी मुंबई इंडियन्सच्या पुरुषांच्या टीमने महिलांना खास संदेश दिला आहे.

Team India Schedule : भारताच्या शेड्यूलमध्ये मोठा उलटफेर? IPL नंतर 'या' देशांशी खेळणार टीम इंडिया
इंडियन प्रिमियर लीग संपल्यानंतर टीम इंडिया लगेच इंग्लंडला रवाना होणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाशी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे.

WPL maiden final today: आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार, कोण मारणार बाजी? MI की DC?
WPL Final 2023 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला जाईल. मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे आता दिल्लीचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर असेल.

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला '...कोणीही हिटमॅन बनत नाही'
Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसांपासून 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. याचदरम्यान या चित्रपटातील तिघे स्टार्सने क्रिकटर्सची खिल्ली उडावल्याचे दिसून आले. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने आमिर खानची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!
Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...

Anushka Sharma : तू जाड झालीयेस...; अवॉर्ड शो सर्वांसमोर Virat kohli ने अनुष्काला म्हटलं 'मोटी'!
मुंबईमध्ये पार पडलेल्या या इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 शोमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अजय देवगन, नीरज चोपड़ा आणि शुभमन गिल हे सेलिब्रिटी आणि खेळाडू सहभागी झाले होते. दरम्यान या शोमध्ये विराट कोहलीने अनुष्का शर्माला मोटी म्हणजेच जाडी म्हटलं.

IPL 2023: आयपीएल तोंडावर असताना Punjab Kings ला सर्वात मोठा धक्का; चॅम्पियन खेळाडू संघातून 'आऊट'
IPL 2023 Jonny Bairstow : पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) वाईट बातमी समोर आली आहे. ट्विट करत पंजाब किंग्जने ही माहिती दिलीये. म्हटलंय की, आपल्याला कळविण्यास आम्हाला खेद होत आहे की...

WPL 2023 : मुंबईने फायनल गाठताच आनंदाने खेळाडूंसोबत नाचल्या Nita Ambani; डान्सचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये नीता अंबानींच्या डान्सने सर्वांची मनं जिकंल आहेत.

NZ VS SL 1st ODI: बेल्स उडाल्या पण लाईट लागलीच नाही, अंपायरने दिला डोकं चक्रावणारा निकाल!
New Zealand vs Sri Lanka 1st ODI highlights : न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 198 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यावेळी एक धक्कादायक घटना घडली. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (VIDEO) होताना दिसतोय.

World Cup 2023: वनडे वर्ल्ड कपचा एकही सामना 'या' स्टेडियमवर होणार नाही; पाहा काय आहे कारण?
वनडे वर्ल्डकप 2023 चे सर्व सामने यावेळी भारतामध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी देशातील 12 शहरांची निवड करण्यात आली असून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

MS Dhoni IPL 2023: आयपीएलसाठी 'थाला' करतोय खास तयारी; अखेर 'तो' VIDEO आला समोर!
MS Dhoni IPL 2023 VIDEO: सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलसाठी चेन्नईचा संघ सध्या सराव सत्रात घाम गाळताना दिसतोय. सराव सत्रादरम्यानचाच धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

WPL 2023: अंपायर्सकडून रडीचा डाव? मॅथ्यूज Out की Not Out? VIDEO पाहून तुम्हीच ठरवा!
WPL 2023 Eliminator Match: क्लियर समीकरण असताना नॉट आऊट दिलं तरी कसं? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा मॅथ्यूज Out की Not Out...