Latest Cricket News

मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार

मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार

Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. 

Nov 2, 2024, 11:55 AM IST
गॉड्स प्लान! रिंकू सिंगने खरेदी केलं स्वप्नातलं घर; आता नवीन पत्ता कोठी क्रमांक 38

गॉड्स प्लान! रिंकू सिंगने खरेदी केलं स्वप्नातलं घर; आता नवीन पत्ता कोठी क्रमांक 38

Rinku Singh bought a new house: भारतीय पुरुष क्रिकेट टीमचा रिंकू सिंग आलिशान घरात राहणार असून, यंदाच्या दिवाळीत कोट्यवधींच्या घराचा मालक झाला आहे. 

Nov 2, 2024, 08:51 AM IST
कोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे

कोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे

Smriti Mandhana Boyfriend; भारतासाठी महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी पहिली फलंदाज स्मृती मंधानाचा प्रियकर, पलाश मुच्छाल कोण आहे? तो काय करतो? याबद्दल जाणून घ्या. 

Nov 2, 2024, 07:43 AM IST
भारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व

भारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व

बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. 

Nov 1, 2024, 06:50 PM IST
IPL Retention: पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या MI संघाने टॉप 3 मध्येही घेतलं नाही; रोहितने सोडलं मौन, 'जे खेळाडू...'

IPL Retention: पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या MI संघाने टॉप 3 मध्येही घेतलं नाही; रोहितने सोडलं मौन, 'जे खेळाडू...'

Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं असून यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.    

Nov 1, 2024, 05:52 PM IST
मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले

मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले

मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nov 1, 2024, 05:50 PM IST
'तुम्ही तो विराट कोहली आहे हे विसरुन जा,' संजय मांजरेकरने RCB चाहत्यांना सुनावलं, म्हणाला 'तो आता दिग्गज वैगेरे...'

'तुम्ही तो विराट कोहली आहे हे विसरुन जा,' संजय मांजरेकरने RCB चाहत्यांना सुनावलं, म्हणाला 'तो आता दिग्गज वैगेरे...'

IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) विराट कोहलीला (Virat Kohli) बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाचा कर्णधार करण्याच्या विरोधात आहे. तो आता टी-20 मधील महान खेळाडूंच्या यादीत नाही असंही त्याने म्हटलं आहे.   

Nov 1, 2024, 05:04 PM IST
India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला

India vs New Zealand: फलंदाजी करताना मिशेल सरफराजवर संतापला, अम्पायरला म्हणाला 'याला समजवा...'; रोहितही अडून राहिला

India vs New Zealand:  भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India Vs New Zealand) तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानात सुरु असणाऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना सरफराज खानच्या (Sarfaraz Naushad Khan) कृत्यामुळे न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल (Daryl Joseph Mitchell) फारच वैतागला होता  

Nov 1, 2024, 04:08 PM IST
IPL 2025 Retentions: कोहलीला 21 कोटी मात्र धोनीला 8 कोटींचा फटका; CSK MSD ला देणारं 'एवढासा'च पगार

IPL 2025 Retentions: कोहलीला 21 कोटी मात्र धोनीला 8 कोटींचा फटका; CSK MSD ला देणारं 'एवढासा'च पगार

IPL 2025 Retaintion List CSK: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला इंडियन प्रिमिअर लीगचा चषक एकदा दोनदा नाही तर पाच वेळा जिंकवून देणाऱ्या धोनीला यंदाच्या रिटेन्शनमध्ये मोठा आर्थिक फटका बसला आहे. नेमके त्याला किती पैसे मिळणार जाणून घ्या...

Nov 1, 2024, 10:55 AM IST
Mumbai Retention: 'जे खेळाडू देशाचं...'; बुमराह, सूर्या, पांड्याला अधिक पैसे मिळणार समजल्यावर रोहित स्पष्टच बोलला

Mumbai Retention: 'जे खेळाडू देशाचं...'; बुमराह, सूर्या, पांड्याला अधिक पैसे मिळणार समजल्यावर रोहित स्पष्टच बोलला

Mumbai Indians Retention List 2025: मुंबईचा संघ कोणाकोणाला रिटेन करणार यावरील पडदा गुरुवारी उठला. मुंबईच्या संघाने रोहितला रिटेन केलं असलं तरी त्याला चौथ्या स्थानावर रिटेन करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Nov 1, 2024, 10:11 AM IST
India vs New Zealand: प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरची परखड प्रतिक्रिया, म्हणाला 'इतकं वाईट...'

India vs New Zealand: प्रशिक्षक म्हणून पहिली कसोटी मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरची परखड प्रतिक्रिया, म्हणाला 'इतकं वाईट...'

Gautam Gambhir on Test Loss: न्यूझीलंडविरोधातील (New Zealand) पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) व्यक्त झाला आहे. भारताने 12 वर्षात पहिल्यांदा घऱच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे.   

Oct 31, 2024, 07:58 PM IST
मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश

मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश

31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली. 

Oct 31, 2024, 05:49 PM IST
धोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा

धोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा

आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.

Oct 31, 2024, 04:24 PM IST
Mumbai Indian IPL Retention 2025: हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव

Mumbai Indian IPL Retention 2025: हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव

IPL Retention 2025: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2025 च्या पर्वाआधी महा लिलाव होणार असून त्यामध्ये अनेक खेळाडूंची आदलाबदल होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मुंबई कोणाला रिटेन करणार याची समोर आली आहे.

Oct 31, 2024, 12:43 PM IST
दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास

दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास

कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता. 

Oct 31, 2024, 12:31 PM IST
IPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल

IPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल

IPL Retention How to Watch Live: आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (31 ऑक्टोबर) आहे. 

Oct 31, 2024, 12:28 PM IST
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?

IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?

IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.

Oct 31, 2024, 12:02 PM IST
Ind vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल

Ind vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल

IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2024, 07:27 PM IST
मुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी

मुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी

IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Oct 30, 2024, 06:20 PM IST
'12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...', न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, 'इडिया काय अंजिक्य...'

'12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...', न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, 'इडिया काय अंजिक्य...'

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे.    

Oct 30, 2024, 12:21 PM IST