एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार
ODI Cricket Rules : दुबईत आयसीसी क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाहदेखील उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल घडवणारा क्रांतीकारी प्लान बनवला आहे. सर्व संघांची सहमती मिळाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमधून का वगळलं? संजू सॅमसनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'रोहितने मला 10 मिनिटात...'
भारतीय क्रिकेटर संजू सॅमसनला (Sanju Samson) टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात स्थान देण्यात आलं होतं. पण टॉसच्या 10 मिनिटं आधी सगळी गणितं बदलली आणि त्याला बाहेर बसवण्यात आलं.
'बबीता फोगाटला अध्यक्ष व्हायचं होतं म्हणून....' कुस्तीपटूंच्या आंदोलनावर साक्षी मलिकचा खळबळजनक खुलासा
2023 च्या सुरुवातीला साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांसह अनेक दिग्गज आणि युवा कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते.
'वाढलेलं वजन, बेशिस्तपणा,' पृथ्वी शॉला धडा शिकवण्यासाठी MCA चा मोठा निर्णय; थेट बाहेरचा दाखवला रस्ता
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) मुंबईच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. वाढलेलं वजन आणि बेशिस्तपणामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
धोनी आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले 'हे' मोठे अपडेट्स
MS Dhoni IPL 2025 : आयपीएल फ्रेंचायझींना 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही यावर CSK च्या सीईओंनी मोठे अपडेट्स दिले आहेत.
Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद
Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे.
खार जिमखानाकडून प्रसिद्ध क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मपरिवर्तनाचे आरोप!
Jemimah Rodrigues Latest News : जेमिमाच्या वडिलांवर तिच्या सदस्यत्वाचा वापर हा धार्मिक कृत्यासाठी केल्याचा आरोप खार जिमखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे.
आयपीएलआधीच दिल्ली कॅपिटल्स संघात खळबळ, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
गुरुवार पासून भारत विरुद्ध न्यूझीलंडचा दुसरा टेस्ट सामना, फुकटात कधी आणि कुठे पाहता येणार?
IND VS NZ 2nd Test : बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला तर सीरिजमध्ये 0-1 अशी आघाडी सुद्धा घेतली. 36 वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध सामना जिंकला.
लागोपाठ 10 मॅच हरणारी टीम बनली वर्ल्ड चॅम्पियन, विश्वास ठेवणं अवघड पण न्यूझीलंडने केली कमाल
भारताला हरवून वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड टीमने सर्वांनाच हैराण केलं. टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी लागोपाठ 10 सामने ठरणाऱ्या न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियनशिपचा खिताब पटकावून इतिहास रचला.
'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'
माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
VIDEO : पिचवर ट्रॉफी ठेऊन वाजवली गिटार, संपूर्ण टीमने गायलं गाणं, न्यूझीलंडचं वर्ल्ड कप जिंकून अनोखं सेलिब्रशन
New Zealand Won Womens T20 World Cup 2024 : साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनल सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने विजय मिळवून इतिहास रचला. वर्ल्ड कप जिंकल्यावर न्यूझीलंडच्या महिला संघाने मैदानात जबरदस्त सेलिब्रेशन केले.
कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच
Virat Kohali And Anushka Sharma Viral Video : न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला.
शेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या 'त्या' कृतीने चर्चांना उधाण; पाहा Video
Indian Cricket Fans Speculate After Bengaluru Test: भारतीय संघाला मागील 10 वर्षांमध्ये मायदेशात पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ का केवळ तिसरा संघ ठरला आहे. असं असतानाच या खेळाडूच्या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
IND vs NZ: कोण आहे 25 वर्षीय खेळाडू? ज्याला सीरीज दरम्यान टीम इंडियात केलं सामील, 4 टेस्टमध्ये केल्यात 3 हाफ सेंच्युरी
Team India Squad IND VS NZ 2nd and 3rd Test: न्यूझीलंडने सीरिजमध्ये 0-1 ने आघाडी घेतली असून दुसरा आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने रविवारी रात्री भारताचा संघ जाहीर केला. यात 25 वर्षीय ऑल राउंडर खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे.
'अनेकदा शांत राहून....', बंगळुरुमधील पराभवानंतर ऋषभ पंतची भुवया उंचावणारी पोस्ट; 'देवच काय ते...'
Rishabh Pant Post: न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं (Rishabh Pant) शतक थोडक्यात हुकलं. सामन्यातील पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर (Social Media) उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.
ऋषभ पंत दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? कर्णधार रोहित शर्माने दिली अपडेट
Rishabh Pant: ऋषभ पंत 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल माहिती दिली आहे.
IND vs NZ: बेंगळुरू कसोटीत भारत कुठे चुकला? 'ही' आहेत पराभवाची मोठी कारणे
IND vs NZ 1st Test, Day 5 Highlights: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत पराभव झाला आहे. न्यूझीलंडने 36 वर्षांत प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला आहे.
न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी
IND VS NZ 1st Test :पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
VIDEO : भारत - पाकिस्तान सामन्यात फुल्ल राडा, बॉलरने अभिषेक शर्माला दाखवलं बोट, पुढे जे झालं ते...
शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यात इंडिया ए संघाने पाकिस्तान ए संघाला हरवून इमर्जिंग एशिया कपमध्ये जबरदस्त सुरुवात केली.