vastu tips

घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!

Parijat Plant Vastu Direction In Marathi: प्राजक्ताचे झाड दारासमोर असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात. पारिजातकाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. 

Dec 11, 2023, 05:30 PM IST

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

Nov 23, 2023, 06:30 PM IST

तुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू

 हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते

Nov 14, 2023, 07:02 PM IST

मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर

Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात. 

Nov 14, 2023, 05:41 PM IST

बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? वास्तूशास्त्रात दिलंय उत्तर

बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? वास्तुशास्त्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 7, 2023, 03:53 PM IST

वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा

वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा

Nov 6, 2023, 06:58 PM IST

दारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील 'ही' 4 संकटं

Chappal Darat Ulti Ka Theu Naye: आपल्यापैकी अनेकजण दारामध्ये चप्पल किंवा बूट उलटे दिसले तर लगेच ते सरळ करतो. मात्र दारासमोर चप्पल आणि बूट उलटे ठेऊ नयेत असं का म्हटलं जातं ठाऊक आहे का?

Oct 12, 2023, 01:41 PM IST

पतीला कंगाल करते पत्नीची 'ही' सवय

Vastu Shatra Tips:संध्याकाळच्या वेळेस पत्नी किंवा परिवाराच्या कोणत्याच सदस्याने झोपू नये. पती-पत्नीने छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडू नये. घरात कलह निर्माण झाल्यास लक्ष्मी वास करत नाही. घरात कधी घाण ठेवू नका. रात्री देखील उष्ट खरकटी ताट तशीच ठेवून झोपू नका. अन्यथा आर्थिक नुकसान होईल. या गोष्टी करणे टाळाव्यात अन्यथा पती कंगाल होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. या चुका केल्यास घरात पैसे टिकत नाहीत. 

Oct 8, 2023, 01:38 PM IST

सायंकाळी 'या' वेळेत भ्रमण करते लक्ष्मी; अशा घरांमध्ये कधीच करत नाही प्रवेश

सायंकाळी 'या' वेळेत भ्रमण करते लक्ष्मी; अशा घरांमध्ये कधीच करत नाही प्रवेश

Sep 30, 2023, 09:12 PM IST

घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवताय; वास्तुशास्त्र काय सांगतं पाहा

घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवताय; वास्तुशास्त्र काय सांगतं पाहा

Sep 28, 2023, 07:12 PM IST

देवघरात 'या' 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका! अन्यथा कोसळणार आर्थिक संकट

Vastu Tips House Temple : पितृपक्ष पंधरवडा 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. घरामध्ये पितरांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नये, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण देवघरात 3 मूर्ती चुकूनही ठेवू नका असंही सांगितलं आहे. जर तुम्ही या तुम्ही ठेवल्यास घरावर आर्थिक संकट कोसळू शकतं.  

Sep 25, 2023, 02:25 PM IST

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

Sep 12, 2023, 06:59 PM IST

'या' दिवशी चुकूनही करू नये देवघराची स्वच्छता, होईल देवी लक्ष्मीचा कोप

Vastu Tips In Marathi: घर कितीही मोठे किंवा लहान असेल तरी प्रत्येक घरात देवघर असतंच. देवघराची स्वच्छता कधी करावी याचेही काही नियम आहेत. 

Sep 11, 2023, 02:44 PM IST

तुम्ही घरात 'या' दिशेला डस्टबिन ठेवता? तिजोरीवर पडेल परिणाम

vastu tips in marathi : तुम्ही घरात कुठल्या दिशेला डस्टबिन ठेवता? कारण वास्तू शास्त्रानुसार तुमची एक चूक आर्थिक संकटाला निमंत्रण देऊ शकते. 

Sep 1, 2023, 09:11 AM IST