vastu tips

Festivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी

September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा. 

 

Sep 1, 2023, 07:47 AM IST

चुकूनही दान करु नका स्वत:चे कपडे; परिणाम वाचून लावाल कानाला खडा

दान करणं हे फार पुण्याचं काम आहे. पण दान करताना काही गोष्टी लक्षात घेणंही गरजेचं आहे. पण वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी दान करणं अशुभ मानलं जातं. यामध्ये जुन्या कपड्यांचाही समावेश आहे. 

 

Aug 25, 2023, 03:43 PM IST

घरात लहान मुलांचे फोटो लावण्याआधी वाचा वास्तूचे 'हे' नियम

Vastu Rules for Kids Photos:तुमच्या घराची पश्चिम दिशा मुलांशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या दिशेला मुलांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे मुले अभ्यासात हुशार होतात आणि आयुष्यात नेहमी पुढे जातात. जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावू शकता. असे केल्याने, तुमचा मुलगा लवकरच जबाबदार बनतो आणि संपूर्ण कुटुंबाची एकहाती काळजी घेण्याचे धैर्य त्याला प्राप्त होते. 

Aug 18, 2023, 06:20 PM IST

ताटापासून मीठापर्यंत चपाती बनवताना 'ही' कामं नक्की करा! घरात नांदेल सुख समृद्धी

Vastu Tips For Roti : वास्तूशास्त्रात घरात कायम लक्ष्मीचं वास राहवा म्हणून चपाती किंवा पोळ्या भाकरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास घरात संपत्ती अमाप वाढ होते. 

Aug 11, 2023, 03:13 PM IST

देवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज

 दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.

Aug 9, 2023, 08:54 PM IST

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला 'या' 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

Friendship Day 2023 : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, मैत्रीचं नातं साजरा करताना त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी या कधी मित्राला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. 

 

Aug 6, 2023, 06:05 AM IST

सूर्यास्तानंतर चुकूनही करु नका 'ही' 5 कामं; लक्ष्मी होईल नाराज, क्षणात निघून जाईल हातातला पैसा

हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर काही गोष्टी वर्ज्य आहेत. ही कामं केल्यास दु:ख आणि दारिद्र्य येतं असं मानलं जातं. 

 

Aug 5, 2023, 03:55 PM IST

बेड जवळ कधीच ठेवू नका पाणी! नाही तर होतील 'या' समस्या

अनेक लोकांचं रात्री झोपतानाचं वेगवेगळं रुटिन असतं. त्यात अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ पाणी घेऊन झोपतात, म्हणजेच उठायला त्रास नको आणि लगेच पाणी पिता येईल. पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय तुम्हाला खूप महागात पडू शकते. पाण्यासोबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जवळ घेऊन झोपायला नको. 

Aug 2, 2023, 07:03 PM IST

घरात 'या' रंगाच्या मांजरीचं येणं शुभ? जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत

Cat Myth and Facts : आपण घराबाहेर निघाला अन् आपल्या समोर मांजरीने रस्ता ओलांडला तर आपण थबकतो. कारण मांजरीचं रस्ता ओलांडणे हे अशुभ मानले जाते. 

 

Jul 31, 2023, 02:19 PM IST

दारातच पैसा अडवतात, अपयश आणतात, आणि... घरात 'ही' झाडे असतील तर लगेच काढू टाका

वास्तुशास्त्रानुसार झाडा झुडपांचा आपल्या घरावर तसेच आपल्या आयुष्यावर प्रभाव होत असतो. काही झाडे ही अनलकी असतात.

Jul 30, 2023, 06:11 PM IST

श्रीमंतांच्या घरात असते हे चित्र असते, प्रत्येक कामात मिळवून देते यश!

7 horse Painting: ऑफिसमध्ये सकारात्मकता येण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास वातावरणात आणि पर्यायाने आपल्यात सकारात्मकता येते. यामुळे सुख, समृद्धी आणि यश मिळते. याच कारणामुळे श्रीमंत लोकांच्या घरात काही खास गोष्टी असतात. हे त्यांना सकारात्मक राहण्यास, नेहमी पुढे जाण्यास मदत करते. 

Jul 28, 2023, 05:40 PM IST

Vastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Jul 23, 2023, 10:13 PM IST

Tulsi Plant Vastu: घरातील तुळस कोणत्या दिशेला ठेवावी? चुकीच्या दिशेला ठेवू नका, अन्यथा...

घरातील तुळस कोणत्या दिशेला ठेवावी? चुकीच्या दिशेला ठेवू नका, अन्यथा...

Jul 21, 2023, 10:08 PM IST

प्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!

Vastu Tips :  वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल. 

Jul 20, 2023, 07:40 PM IST