शास्त्रानुसार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत प्रदोष काळ असतो. या दरम्यान भगवान शंकराचे भ्रमण सुरू असते. यानंतर माता लक्ष्मी भ्रमण करायला निघते.

काही लोकांच्या दारात जाऊनही लक्ष्मी त्यांच्या घरात प्रवेश करत नाही यामागे अनेक कारणे आहेत.

लक्ष्मीला धनाची अर्थात संपत्तीची देवता मानले जाते. ज्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते त्यांच्या घरात आर्थिक भरभराट होते पैशांची कमतरता होत नाही.

ज्यांच्या घरात क्लेश वादविवाह सुरू असतात अशा लोकांच्या घरात लक्ष्मी जात नाही.

ज्यांच्या दरवाजातच अस्वच्छता पसरलेली असते त्यांच्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही.

ज्या घरात लोक झोपलेले दिसतात अशा लोकांच्या दरवाजातूनच लक्ष्मी परत फिरते.

सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत माता लक्ष्मीचे भ्रमण सुरू असते.

VIEW ALL

Read Next Story