मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर

गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचे कपडे चुकूनही घालू नये.

एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या वस्तूदेखील वापरु नयेत.

याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या वस्तूंबद्दल प्रेम असते.

मेल्यानंतरही आत्मा भौतिक संसाराचा मोह त्यागत नाही.

मृत आत्मा नेहमी आपल्या जवळच्यांमध्ये राहणे पसंत करतो. जे नुकसानदायी ठरु शकते.

गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात.

मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो.

गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात.

व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो.

व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली गरुड पुराणावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story