vastu tips

चुकूनही 'या' वस्तु दान म्हणून देऊ नका नाहीतर भिकेला लागाल

दान करणे पुण्याचे काम असले तरी ज्योतीष शास्त्रानुसार कोणत्या वस्तु दान करायच्या याचे काही नियम आहेत. जाणून घ्या कोणत्या वस्तू दान म्हणून देऊ नये. आपल्याकडील एखादी वस्तू दुसऱ्याला देणे व त्यातून त्याची मदत करणे यालाच दान म्हटले जाते. दान करणे हे महान पुण्याचे काम मानले जाते.दान केल्याने आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते. त्यामुळे अनेक लोक  त्यांच्याकडील अनेक गोष्टी गरजूंना दान करतात. पण अशा अनेक वस्तु असतात ज्या दान करण्यास अशुभ मानल्या जातात. 

 

May 28, 2024, 11:42 PM IST

गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही?

Astro Tips : हिंदू धर्मात गायीला अतिशय पवित्र मानलं जातं. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. शास्त्रानुसार पहिली चपाती ही गायीसाठी बनवावी. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला शिळी चपाती खायला द्यावी की नाही जाणून घ्या. 

May 28, 2024, 11:35 AM IST

Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी

Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या? 

May 24, 2024, 02:30 PM IST

पीठ मळल्यानंतर बोटांचे ठसे का उमटवतात? खरं कारण जाणून बसेल धक्का

Vastu Tips for Dough Kneading : तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिलंय का? महिलांनी चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे उमटवतात. त्यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

May 22, 2024, 04:44 PM IST

Vastu Tips : लग्नाचा हॉल आणि मंडप वास्तुशास्त्रानुसार कसा असावा?

Vastu Tips: लग्नसराई सुरु आहे, असं असताना अनेकदा लग्न समारंभासाठी हॉल किंवा मंडप उभारला जातो किंवा तेथे लग्न केले जातात. अशावेळी वास्तुशास्त्रानुसार ते कसे असावे हे समजून घ्या. 

Apr 26, 2024, 11:37 AM IST

स्वयंपाकघरातील 'हे' चार पदार्थ कधीच संपून देऊ नका

स्वयंपाकघरातील 'हे' चार पदार्थ कधीच संपून देऊ नका

Apr 25, 2024, 07:02 PM IST

वास्तुशास्त्रानुसार, झाडू कुठे ठेवावा?

वास्तुशास्त्रानुसार, झाडू कुठे ठेवावा? 

Apr 20, 2024, 08:41 PM IST

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

Apr 15, 2024, 06:48 PM IST

Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?

 

Apr 15, 2024, 12:09 PM IST

Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे. 

Apr 8, 2024, 10:10 AM IST

Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा 'हे' बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

Vastu Tips for Gudi Padwa : येत्या मंगळवारी 09 एप्रिल 2024 ला गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात येणार आहे. चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे... साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा गुढीपाडव्याला घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडवापूर्वी घरात काही बदल करा. 

Apr 7, 2024, 03:17 PM IST

गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य

Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही. 

Apr 7, 2024, 01:29 PM IST

Vastu Tips For Plant : पॉझिटिव्ह एनर्जीला आकर्षित करतात 'ही' रोपे; आताच घरी लावा

Vastu Tips : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि झाडे घरात ठेवायला आवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे लावली तर जीवनात विशेष लाभ मिळू शकतात. अशा वेळी जाणून घेऊया कोणती झाडे आणि झाडे घरात ठेवणे शुभ मानले जाते.

Mar 28, 2024, 06:15 PM IST

रामा कि श्यामा, घरासाठी कोणती तुळस शुभ?

Vastu Tips: रामा कि श्यामा, घरासाठी कोणती तुळस शुभ? तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. फक्त धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस खूप महत्त्वाचे रोप आहे. 

Mar 27, 2024, 05:55 PM IST

Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 27, 2024, 03:21 PM IST