'या' 5 वस्तू हातातून सतत पडणे शुभ की अशुभ?
ज्योतषिशास्त्रानुसार काही वस्तू या व्यक्तिच्या हातातून वारंवार निसटतात किंवा पडतात. या वस्तू हातातून सतत पडणे म्हणून शुभ असते की अशुभ जाणून घ्या.
Jan 12, 2024, 07:45 PM ISTबाथरुममधील खराब बादली कशी चमकवायची?
Balti Vastu Tips: बादलीत एक पॅकेट इनो टाका आणि लिंबूचा रस मिसळा. अशाने बादली अगदी नवीकोरी दिसेल. टॉयलेट क्लिनरमध्येअॅसिड असते. यानेही तुम्ही बादली स्वच्छ करु शकता.
Jan 9, 2024, 07:31 PM ISTमकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM IST
नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी
Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.
Jan 1, 2024, 04:50 PM ISTनवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर....
2024 vastu tips: वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार नवीन वर्षाच्या आधी घरातील नकारत्मक वस्तू बाहेर काढणं शुभ मानलं जातं. नवीन वर्षामध्ये सुख समृद्धीसाठी घरातील या वस्तू काढून टाकणं गरजेचं आहे.
Dec 31, 2023, 04:06 PM ISTघरात 'हे' फुले लावल्यानं सुख शांती लाभेल
घरातील अंगणात आपण अनेक रोपटी लावत असतो. या फुलझाडांमध्ये तुम्ही ही दिलेली रोपटी लावली तर घरामध्ये सुखसमृध्दी नांदेल.
Dec 30, 2023, 04:23 PM ISTलग्नामध्ये पाठवणीच्या वेळी मुलींना 'या' वस्तू देणं मानलं जातं अशुभ
Dec 14, 2023, 01:34 PM ISTघरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!
Parijat Plant Vastu Direction In Marathi: प्राजक्ताचे झाड दारासमोर असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात. पारिजातकाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात.
Dec 11, 2023, 05:30 PM ISTस्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज
Nov 23, 2023, 06:30 PM ISTतुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू
हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते
Nov 14, 2023, 07:02 PM ISTमेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTबाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? वास्तूशास्त्रात दिलंय उत्तर
बाथरुमला खिडकी असणं चांगले की वाईट? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? वास्तुशास्त्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलंय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Nov 7, 2023, 03:53 PM ISTवास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा
वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा
Nov 6, 2023, 06:58 PM ISTदारात चपला उलट्या असतील तर घरावर ओढावतील 'ही' 4 संकटं
Chappal Darat Ulti Ka Theu Naye: आपल्यापैकी अनेकजण दारामध्ये चप्पल किंवा बूट उलटे दिसले तर लगेच ते सरळ करतो. मात्र दारासमोर चप्पल आणि बूट उलटे ठेऊ नयेत असं का म्हटलं जातं ठाऊक आहे का?
Oct 12, 2023, 01:41 PM ISTपतीला कंगाल करते पत्नीची 'ही' सवय
Vastu Shatra Tips:संध्याकाळच्या वेळेस पत्नी किंवा परिवाराच्या कोणत्याच सदस्याने झोपू नये. पती-पत्नीने छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडू नये. घरात कलह निर्माण झाल्यास लक्ष्मी वास करत नाही. घरात कधी घाण ठेवू नका. रात्री देखील उष्ट खरकटी ताट तशीच ठेवून झोपू नका. अन्यथा आर्थिक नुकसान होईल. या गोष्टी करणे टाळाव्यात अन्यथा पती कंगाल होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. या चुका केल्यास घरात पैसे टिकत नाहीत.
Oct 8, 2023, 01:38 PM IST