रिकाम्या कुंड्या घरात 'या' दिशेला ठेवल्यास मिळतात 3 लाभ!
Vastu Tips for Empty Pot : वास्तूशास्त्रानुसार तुम्ही घरात काय ठेवता, कुठे ठेवता याला अतिशय महत्त्व आहे. तुमची एक चुक संकटांना निमंत्रण ठरते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.
Mar 12, 2024, 03:00 PM ISTतुटलेली बादली घरात ठेवल्याने काय होतं?
वास्तूशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार निरुपयोगी, जुन्या आणि तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. मग घरात तुटलेली बादली ठेवल्यास तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Mar 11, 2024, 03:35 PM ISTVastu Tips : वारंवार दूध नासतं? वाईट नजरेपासून तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी करा 'हे' उपाय
Vastu Tips : घरात सतत कोणा कोणी आजारी पडणे, दूध वारंवार खराब होणं, घरातील लोकांची प्रगती न होणं, हे सगळे लक्षणं घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास असल्याचं शास्त्रात सांगितलं जातं.
Feb 16, 2024, 02:18 PM ISTपीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा का काढतात? तुम्ही तर करत नाही ना 'ही' चूक?
Astro Tips : घरात जेव्हा चपाती असो किंवा रोटीसाठी पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा तुम्ही पाहिला असेल. पण कधी हा विचार केला आहे की, त्यामागे नेमकं कारण काय आहे?
Feb 16, 2024, 11:54 AM ISTपूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर करणे शुभ की अशुभ?
हिंदू धर्मानुसार, स्टीलच्या भांड्याचा पूजा करताना वापर करणे योग्य की अयोग्य. शास्त्र काय सांगत...
Feb 10, 2024, 10:24 AM ISTघरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय
घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता.
Feb 3, 2024, 09:24 AM ISTदिव्यात 3 लवंग ठेवून प्रज्वलित केल्यास काय होतं?
Vastu Tips : आपण रोज सकाळ संध्याकाळ देवघरात, तुळशीजवळ आणि दारात दिव प्रज्विलत करतो. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. पण दिव्यात 3 लवंग ठेवून प्रज्वलित केल्यास काय फायदा मिळतो ते जाणून घेऊयात.
Jan 24, 2024, 09:10 AM ISTVastu Tips : 'या' 8 सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य ! तुम्हाला तर नाही 'ही' सवय?
Vastu Tips : घरातील वडीलधारी मंडळी लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात. पण बाहेरील प्रभावाने अनेकांना वाईट सवयी लागतात. तुमची ही घरात नकारात्मक आणि गरिबी घेऊन येते. त्या कुठल्या सवयी आहेत जाणून घ्या.
Jan 16, 2024, 10:18 AM ISTVastu Tips: घरात 'या' वस्तू ठेवल्यास येईल सुख-संपत्ती
Vastu Tips: आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरातील दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानाची मुर्ती किंवा फोटो लावावा. वास्तूदोष घालवण्यासाठी चांदी, पितळ किंवा तांब्याचे पिरामिड्स आणा. यामुळे यशाचे मार्ग खुले होतात. घरातील पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी मातेचे पद्मचिन्ह आणि कुबेराचा फोटो ठेवल्यास आनंद राहतो. घरच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मडके ठेवणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त कासवदेखील ठेवले जाऊ शकते.
Jan 14, 2024, 10:32 AM IST'या' 5 वस्तू हातातून सतत पडणे शुभ की अशुभ?
ज्योतषिशास्त्रानुसार काही वस्तू या व्यक्तिच्या हातातून वारंवार निसटतात किंवा पडतात. या वस्तू हातातून सतत पडणे म्हणून शुभ असते की अशुभ जाणून घ्या.
Jan 12, 2024, 07:45 PM ISTबाथरुममधील खराब बादली कशी चमकवायची?
Balti Vastu Tips: बादलीत एक पॅकेट इनो टाका आणि लिंबूचा रस मिसळा. अशाने बादली अगदी नवीकोरी दिसेल. टॉयलेट क्लिनरमध्येअॅसिड असते. यानेही तुम्ही बादली स्वच्छ करु शकता.
Jan 9, 2024, 07:31 PM ISTमकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM IST
नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी
Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.
Jan 1, 2024, 04:50 PM ISTनवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर....
2024 vastu tips: वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार नवीन वर्षाच्या आधी घरातील नकारत्मक वस्तू बाहेर काढणं शुभ मानलं जातं. नवीन वर्षामध्ये सुख समृद्धीसाठी घरातील या वस्तू काढून टाकणं गरजेचं आहे.
Dec 31, 2023, 04:06 PM ISTघरात 'हे' फुले लावल्यानं सुख शांती लाभेल
घरातील अंगणात आपण अनेक रोपटी लावत असतो. या फुलझाडांमध्ये तुम्ही ही दिलेली रोपटी लावली तर घरामध्ये सुखसमृध्दी नांदेल.
Dec 30, 2023, 04:23 PM IST