Vastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM ISTTulsi Vastu: तुळशीच्या आजूबाजूला चुकूनही ठेऊ नका या 4 गोष्टी; घरावर येऊ शकतं आर्थिक संकट
Vastu Tips For Tulsi: तुळशीला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. तुळशीमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असं मानलं जातं. त्याचमुळे रोज सकाळी अनेकजण आवर्जून तुळशीची पूजा करतात. मात्र तुळशीची देखभाल करताना काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेणं आवश्यक असतं नाहीतर घरावर मोठं आर्थिक संकट ओढवू शकतं. तुळशीसंदर्भातील या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात...
Mar 10, 2023, 09:44 PM ISTVastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?
Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
Feb 23, 2023, 09:42 PM ISTWallet Tips: बिलं, मृत व्यक्तींचे फोटो, देवी-देवतांचे फोटो अन्...; चुकूनही पाकिटात ठेऊ नका या वस्तू कारण...
Money Tips For Wallet: आपल्यापैकी अनेकजण पाकिटामध्ये, पर्समध्ये अनेक गोष्टी ठेवतात मात्र यापैकी काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या आर्थिक वाढीसाठी पोषख नसतात
Feb 23, 2023, 06:36 PM ISTMoney Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!
Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Feb 23, 2023, 06:17 PM ISTVastu Tips For Money: घरामध्य धनाला आकर्षित करतात 'ही' 5 झाडं
Vastu Tips For Money: ही झाडं लावली तर नक्कीच राहिली लक्ष्मी मातेची कृपा
Feb 12, 2023, 06:19 PM ISTVastu Tips For Kitchen : तुमच्याही किचनमध्ये आहे का 'ही' गोष्ट, तर आताच वाचा ही बातमी
तुमच्या घरच्या किचनमध्ये आहेत या गोष्टी... तर होऊ शकतं नुकसान... यामुळे लगेच वाचा बातमी आणि जाणून घ्या कोणत्या गोष्टीं किचनमध्ये ठेवायला नको.
Feb 12, 2023, 05:08 PM ISTGood Morning : घरातून बाहेर पडताना उजवा की डावा कोणता पाय आधी पुढे ठेवावा?
Good Morning Tips : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडताना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचे पालन केल्यास तुमच्या कामात यश मिळतं आणि तुमची प्रगती होते.
Feb 12, 2023, 07:26 AM ISTValentines Day 2023: आपल्या पार्टनराला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, ठरतील अशुभ
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू या तुम्ही व्हेलनटाईटनं डेला आपल्या प्रियकाराला किंवा प्रेयसीला देऊ शकत नाही.
Feb 8, 2023, 07:32 PM ISTVstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत
घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money)
Feb 7, 2023, 07:14 PM ISTTulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल
Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही ते करु शकता.
Feb 1, 2023, 08:54 AM ISTVastu Tips: तुमच्या घरातील खिडक्या 'या' दिशेला चुकूनही नसाव्यात, वाईट परिणाम भोगावे लागतील!
घराच्या खिडक्या कशा बनवायला हव्यात. वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या कोणत्या दिशेला असव्यात हे पाहूया.
Jan 30, 2023, 04:45 PM ISTBasant Panchami Upay: आजच्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून करा 'हे' उपाय; मिळवा सरस्वतीचा आशीर्वाद
Basant Panchami 2023 Upay: दर दिवसाचं काहीतरी महत्त्वं असतं. आज असाच एक दिवस. आजच्या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजनानं तुम्ही शुभाशीर्वाद मिळवू शकता.
Jan 26, 2023, 09:05 AM IST
Vastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTAstrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता
Jan 18, 2023, 04:29 PM IST