हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते
तुळशीचे रोप खूपच पवित्र मानले जाते आणि घरी असणे शुभ असते.
तुळशीचे रोप घरी लावल्यास सकारात्मक उर्जा मिळते, मात्र तुळशी वृंदावनाजवळ या गोष्टी कधीही ठेवू नका
झाडू कधीच तुळशी वृंदावनाजवळ ठेवू नका. यामुळं घरात दरिद्रता नांदते
तुळशीच्या रोपाजवळ कधीही शिवलिंग ठेवू नका
कचऱ्याचा डबा कधीच तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका यामुळं आर्थिक चणचण भासते
चप्पल तुळशीच्या रोपाजवळ ठेवणे अशुभ मानले जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)