रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...'
Sunil Gavaskar on Rinku Singh : रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी (Yuvraj Singh) केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
Dec 11, 2023, 02:10 PM IST'अनेकांकडे BCCI इतका पैसा नसेल, पण....', सुनील गावसकरांनी क्रिकेट बोर्डाला स्पष्ट शब्दांतच सांगितलं
माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Dec 11, 2023, 01:07 PM IST
'त्यावेळी रोहितने...', गावसकरांनी सांगितला वर्ल्ड कप Final मधला टर्निंग पॉइण्ट; इथेच गमावली मॅच
Sunil Gavaskar On Rohit Sharma Mistake: भारताने दिलेलं 241 धावांचं माफक आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने 6 विकेट्स बाकी असतानाच गाठलं आणि वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.
Nov 20, 2023, 09:09 AM ISTIndia vs Australia : वर्ल्ड कप फायनलमध्ये आश्विन खेळणार की नाही? Sunil Gavaskar यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात...
Ind Vs Aus World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये आर आश्विनला (R Ashwin) संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 17, 2023, 07:00 PM ISTVideo: तिरंगाच्या अपमान पाहून गावसकर संतापले! श्रेयस अय्यरशी बोलताना अचानक...
Sunil Gavaskar Angry Indian Flag Issue: रवी शास्त्री, श्रेयस अय्यर आणि समालोचक जयंती लंगर मैदानामध्ये गावसकर यांच्याबरोबर उभे असतानाच गावसकर अचानक बोलता बोलता थांबले.
Nov 8, 2023, 02:46 PM IST5 नोव्हेंबरला इतिहास घडणार, सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी!
Sunil Gavaskar prediction onVirat Kohli : विराट कोहली त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला 50 वं शतक ठोकेल, अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे.
Oct 26, 2023, 11:28 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'
Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.
Oct 21, 2023, 09:27 AM IST'तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का...', गावसकरांनी भर मैदानात खेळाडूला सुनावलं; VIDEO व्हायरल
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी मिशेल मार्शशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची चर्चा सुरु आहे.
Oct 17, 2023, 05:36 PM IST
'भारतीय म्हणून घ्यायची लाज वाटते, BCCI ने...'; गावसकर कॅमेंट्री बॉक्समधून खरंच असं म्हणाले?
Sunil Gavaskar Viral Quote On World Cup: मागील काही दिवसांपासून ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यासंदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे.
Oct 9, 2023, 04:37 PM ISTना भारत ना पाकिस्तान, सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार
ICC Cricket World Cup 2023 : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडची निवड केली आहे.
Sep 30, 2023, 07:56 PM IST'सूर्यकुमारला Playing 11 मध्ये घेण्याऐवजी...'; सुनील गावसकरांची भारतीय संघाला Warning
Sunil Gavaskar Warning To Team India: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये सुर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेत 2 अर्धशतकं झळकावल्यानंतरही गावसकर यांनी त्याच्यासंदर्भात भारतीय संघाला इशारा दिला आहे.
Sep 29, 2023, 12:35 PM IST'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका
आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी यावेळी पाकिस्तानकडे असून हायब्रीड मॉडेलवर सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत.
Sep 8, 2023, 07:31 PM IST
Sunil Gavaskar : कोणाला पाठीशी घातलं जातंय? यो-यो टेस्ट वादावरून सुनील गावस्करांचे BCCI वर ताशेरे
Sunil Gavaskar : टीम इंडियाकडून यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) होता. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी मोठं विधान केलं आहे. यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजनिक करण्यात येणं ही बीसीसीआयसाठी सर्वात वाईट कल्पना असू शकत नाही .क्रिकेट चाहत्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, टीममध्ये असा एकही खेळाडू नाही जो फिटनेसच्या निकषांमध्ये बसत नाही.
Sep 8, 2023, 07:33 AM IST'भारत हे खरं नाव आहे, पण...', India नाव बदलण्यावरुन गावसकर स्पष्टच बोलले; 'तरच भारत संघ म्हणायचं'
'इंडिया'ऐवजी 'भारत' हा शब्दप्रयोग करण्यासाठी केंद्र सरकार आता संविधानात दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनात यासंबंधी प्रस्ताव आणला जाऊ शकतो. त्यातच आता सुनील गावसकर यांनी यावर भाष्य केलं आहे.
Sep 6, 2023, 01:28 PM IST
'तू किती ट्रॉफी जिंकलायस...', सुनील गावसकरांनी रोहित शर्माला स्पष्टच सांगितलं
विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पण रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून संघाने अद्यापपर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.
Aug 29, 2023, 02:07 PM IST