IPL Playoffs: 'सामना एकतर्फी होईल', बंगळुरु आणि राजस्थान सामन्याआधी गावसकरांची भविष्यवाणी, 'हा संघ थेट...'
IPL PlayOffs: आज आयपीएल प्लेऑफमधील दुसरा सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) आणि बंगळुरु (RCB) संघात हा सामना होणार असून, जिंकणारा संघ सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे.
May 22, 2024, 08:13 AM IST
वर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार
येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.
May 20, 2024, 07:00 PM ISTविराट कोहलीचा सुनील गावस्करांना सणसणीत टोला, नाव न घेता म्हणाला..'मुझे बताने की जरुरत नहीं...',
Virat Kohli Savage Reply to critics : विराट कोहली अन् सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यातील वाकयुद्ध अजूनही थंड होण्याचं नाव घेत नाहीये. विराटने आता गावस्करांना पुन्हा खणखणीत उत्तर दिलंय.
May 18, 2024, 07:13 PM ISTRCB vs PBKS : स्ट्राईक रेटवरून डिवचणाऱ्या सुनील गावस्करांना विराट कोहलीने काढले चिमटे, म्हणाला...
Virat Kohli pinched Sunil Gavaskar : जर तुमचा स्टाईक रेट हा 118 असेल आणि तुम्ही जर 14 व्या ओव्हरपर्यंत खेळत असाल तर हे सध्याच्या टी-ट्वेंटी क्रिकेटच्या दृष्टीने चुकीचं आहे, असं म्हणत गावस्करांनी विराट कोहलीची शाळा घेतली होती.
May 9, 2024, 11:26 PM IST'गोलंदाजांना भोगावं लागत आहे,' सुनील गावसकरांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'मी इतक्यांदा सांगतोय पण...'
IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात फलंदाजांनी वर्चस्व राखलं असून, जवळपास प्रत्येत दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या जात आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) संतापले असून बीसीसीआयला सुनावलं आहे.
Apr 21, 2024, 06:08 PM IST
SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, 'तू कधीच शरमेनं..'
Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.
Apr 21, 2024, 10:06 AM ISTधोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'
IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
Apr 15, 2024, 08:21 AM IST
IPL 2024 : 'विराट कोहलीने 120 धावा केल्या तरी...', सुनील गावस्कर यांनी RCB वर का काढला राग?
Sunil Gavaskar Blasts At RCB : लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला चांगलंच धारेवर धरलं अन् जोरदार टीका केली आहे.
Mar 30, 2024, 04:28 PM IST'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार
IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: इंडियन प्रिमिअर लीगचा 10 वा सामना शुक्रवारी कोलकाता आणि बंगळुरुच्या संघादरम्यान एम. चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला.
Mar 30, 2024, 11:42 AM ISTविराटच्या 59 बॉल 83 धावांमुळे RCB हरली म्हणणाऱ्यांना गावसकरांनी झापलं; म्हणाले, 'त्याने 120 धावा..'
IPL 2024 KKR Beat RCB Sunil Gavaskar Slams Virat Kohli Critics: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 180 हून अधिक धावांचं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. कोलकात्याने हे आव्हान सहज गाठलं.
Mar 30, 2024, 09:27 AM ISTगंभीरचं कौतुक ऐकून गावसकर संतापले! थेट नाव घेत म्हणाले, 'पुढील काही सामन्यांमध्ये...'
IPL 2024 Sunil Gavaskar Angry At Gautam Gambhir Theory: इंडियन प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा अवघ्या 4 धावांनी विजय मिळवल्यानंतर सुनिल गावसकर यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
Mar 26, 2024, 10:51 AM IST'मुंबईची सर्वात मोठी Weakness म्हणजे...'; पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाला गावसकरांचा थेट इशारा
IPL 2024 Sunil Gavaskar On Major Weakness Of Mumbai Indians: माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी स्पष्टपणे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाची सर्वात मोठी दुबळी बाजू काय आहे यासंदर्भातील थेट इशारा दिला आहे.
Mar 21, 2024, 01:34 PM ISTना मुंबई ना चेन्नई, 'ही' टीम ठरेल यंदाची डार्क हॉर्स; गावस्करांची भविष्यवाणी
Sunil Gavaskar Prediction on IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण चमकणार अन् कोणता संघ हार्क हॉर्स टीम बनणार? यावर सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Mar 20, 2024, 04:54 PM ISTसुनील गावस्करने तयार केला मास्टरप्लॅन, इच्छा असतानाही खेळाडू सोडू शकणार नाही रणजी!
Sunil Gavaskar Statement : सुनिल गावस्कर यांनी रणजी खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. थोडका नाही तर दुप्पट किंवा तिप्पट पगार वाढवावा, असंही गावस्कर म्हणतात.
Mar 16, 2024, 03:34 PM IST'ऐन तारुण्यात 20 व्या वर्षी कोण ऐकतं?,' यशस्वी जैसवालने ऐकला नाही गावसकरांचा सल्ला; म्हणाले 'तो विसरला की...'
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत यशस्वी जैसवाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जैसवालने 5 सामन्यात 712 धावा केल्या आहेत.
Mar 14, 2024, 04:12 PM IST