sunil gavaskar

'हा काय करतोय,' सुनील गावसकर संतापल्यानंतर सरफराज खानने मागितली माफी, म्हणाला 'पुन्हा कधी...'

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटर सरफराज खानला दोन अंकी धावसंख्या तीन अंकात रुपांतरित करण्याची संधी होती. पण मोक्याच्या क्षणी त्याने विकेट गमावली. 

 

Mar 13, 2024, 04:30 PM IST

विराट, गावसकर, द्रविड सारेच पडले मागे! 57 धावा करुन यशस्वीने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

Records Broken By Yashasvi Jaiswal: 58 बॉलमध्ये 57 धावा ही खेळी कसोटीसाठी वेगवान वाटत असली तर लक्षात ठेवण्यासारखा हा आकडा नाही असं म्हणता येईल. मात्र यशस्वी जयसवालने केलेली हीच खेळी अनेक विक्रम मोडीत काढणारी ठरली आहे. यशस्वीने अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. पाहूयात त्याने मोडलेले विक्रम...

Mar 8, 2024, 12:04 PM IST

IPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट

विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.

Mar 6, 2024, 11:05 PM IST

'फक्त 23 ओव्हर फेकून थकतो कसा?', सुनील गावस्करांनी घेतली जसप्रीत बुमराहची शाळा; काय म्हणाले लिटिल मास्टर?

Sunil Gavaskar, India vs England Test : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. यावर आता सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mar 4, 2024, 03:58 PM IST

'कोणीही क्रिकेटपेक्षा मोठं नाही,' रोहित शर्माच्या 'त्या' विधानानंतर माजी कर्णधाराने टोचले कान, 'कोणीही कायमस्वरुपी...'

India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत कडक इशारा दिला आहे.  यानंतर त्याच्या विधानावर अनेकजण व्यक्त होऊ लागले आहेत. 

 

Feb 28, 2024, 12:08 PM IST

'तुम्हाला जो पैसा, प्रसिद्धी...', रोहित शर्माच्या 'त्या' विधानावर गावसकर स्पष्टच बोलले

India vs England Test: ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही, अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत रोहित शर्माने (Rohit Sharma) कडक इशारा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 05:27 PM IST

IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत

Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

Sunil Gavaskar: हार्दिकला कॅप्टन करणं रोहितच्या फायद्याचं? MI च्या कर्णधारपदावर गावस्करांचं मोठं वक्तव्य

Sunil Gavaskar Statement: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी टेस्ट ओपनर फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्याबाबत वक्तव्य केलंय.

Feb 14, 2024, 10:27 AM IST

'हार्दिक फिट झाला तरी...', पांड्याला 'या' खेळाडूमुळे मिळणार तीळ तांदूळ, सुनिल गावस्कर म्हणतात...

Sunil Gavaskar On Shivam Dube : शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते.

Jan 16, 2024, 04:58 PM IST

शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप का होतोय? सुनिल गावस्करांनी करेक्ट सांगितलं, म्हणतात...

Shubman Gill Test Career : सेंच्युरियन कसोटी सामन्यात गिलला केवळ 28 धावा करता आल्या होत्या. एवढंच नाही तर मागील अनेक कसोटी सामन्यात शुभमन फेल ठरतोय. त्याचं नेमकं कारण काय? यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भाष्य केलं आहे.

Dec 30, 2023, 11:15 PM IST

Team India: 'हे' तर फार हास्यास्पद....; पराभवानंतर सुनील गावस्करांची टीम इंडियावर टीका

Team India: सेंच्युरियन टेस्ट सामन्यात रोहित ब्रिगेडच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर चांगलेच संतापलेले होते. 

Dec 30, 2023, 10:23 AM IST

Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य

Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.

Dec 28, 2023, 11:16 AM IST

धोनी ते कोहली : हे 5 खेळाडू आहेत स्पोर्ट्स टीमचे मालक

स्पोर्ट्स टीमचे मालक असलेले 5 भारतीय क्रिकेटपटू

Dec 23, 2023, 02:30 PM IST

संजू सॅमसनबाबत सुनिल गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी, लयभारी बोलले!

Sunil Gavaskar On Sanju Samson Century :  मला वाटतंय की, या शतकामुळे संजूचं करियर पूर्णपणे बदलून जाईल. त्याला आणखी संधी मिळेल.

Dec 22, 2023, 04:40 PM IST

AUS vs PAK : फेअरवेल सिरीजमध्ये David Warner चा जलवा, शतक ठोकत मोडला ब्रायर लाराचा रेकॉर्ड!

David Warner Century : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये पर्थमध्ये पहिला कसोटी सामना (Australia vs Pakistan, 1st Test) खेळवला जातोय. पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Dec 14, 2023, 04:13 PM IST