MS Dhoni ची ऑटोग्राफ घेतल्यानंतर Sunil Gavaskar भावूक, म्हणतात "आयुष्याच्या अखेरच्या क्षणात...", पाहा Video
Sunil Gavaskar Emotional Video : समालोचन करत असलेल्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीच्या दिशेने धाव घेतली आणि त्याची ऑटोग्राफ (MS Dhoni Autograph) घेतली. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला होता. गावस्कर यांच्या या कृतीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
May 16, 2023, 05:13 PM ISTIPL 2023 : ...म्हणून CSK च्या पराभवानंतरही धोनीकडे धावत जात गावस्करांनी घेतला ऑटोग्राफ; Video व्हायरल
Sunil Gavaskar Autograph MS Dhoni : महान कसोटी फलंदाज सुनील गावस्कर अजूनही करोडो लोकांचे चाहते आहेत. त्याच्या कॉमेंट्रीचे क्रिकेट चाहते अजूनही वेडे आहेत. पण सुनील गावस्कर स्वत: कोणाचे चाहते आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हीच पाहा व्हिडीओ...
May 15, 2023, 11:22 AM ISTCKS vs KKR: धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतर मैदानात नेमकं काय घडलं?
CKS vs KKR Highlights : आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता संघाने चेन्नई टीमवर 6 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र चेन्नईच्या पराभवानंतर धोनीने चाहत्यांचे आभार मानत एकदंरीत निवृत्तीचे संकेतच दिले.
May 15, 2023, 10:06 AM ISTसूर्यकुमार गल्ली क्रिकेट खेळतो...; सुनील गावस्कर यांचं मोठं विधान
सूर्याने या आयपीएलमध्ये 11 सामने खेळले असून 34.18 च्या ऐवरेज आणि 186.14 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या आहेत
May 10, 2023, 10:24 PM ISTIPL 2023: "हा कसला कर्णधार....", सुनील गावसकरांनी रोहित शर्माला सुनावले खडे बोल; म्हणाले "जमत नसेल तर..."
IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जविरोधात (Chennai Super Kings) सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अतिशय खराब फटक्यावर बाद झाल्याने सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.
May 7, 2023, 12:30 PM IST
Sunil Gavaskar: रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात...
Sunil Gavaskar advised Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर (WTC 2023 Final) लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने आयपीएलमधून (IPL 2023) ब्रेक घ्यावा, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.
Apr 27, 2023, 12:58 AM ISTWTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI
Sunil Gavaskar On WTC final: सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.
Apr 26, 2023, 04:59 PM ISTArjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM ISTIPL 2023: "जास्त काही केलेलं नाही, पण...", सुनील गावसकर यांनी KKR च्या स्टार खेळाडूला फटकारलं
IPL 2023: आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात (RCB) 204 इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना रोखलं आणि मोठ्या फरकाने पराभव केला.
Apr 7, 2023, 09:12 AM IST
IPL 2023: सुनील गावसकरांनी भारतीय संघाला दिला इशारा, म्हणाले "IPL च्या नादात ही चूक...."
Sunil Gavaskar on IPL: माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेला पराभव स्विकाऱण्याची चूक करु नका असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.
Mar 23, 2023, 07:57 PM IST
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका गमावल्यानंतर गावसकरांनी रोहित शर्माला सुनावलं, म्हणाले "जो कौटुंबिक कार्यक्रमासाठी...."
Sunil Gavaskar on Rohit Sharma: भारताने ऑस्ट्रेलियाविरोधील एकदिवसीय मालिका (Ind vs Aus ODI Series) गमावल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) खडे बोल सुनावले आहेत. यावर्षी वर्ल्ड कप (World Cup) होणार असताना तुम्ही कौटुंबिक गोष्टींसाठी बांधील असू शकत नाही असं स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे.
Mar 23, 2023, 01:05 PM IST
Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!
Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.
Mar 20, 2023, 08:44 AM ISTIPL 2023: यंदा आयपीएल कोण जिंकणार? गावस्करांनी घेतलं 'या' संघाचं नाव; कारणही सांगितलं
Sunil Gavaskar On Who Will Win IPL 2023: यंदाचं इंडियन प्रिमिअर लिगचं पर्व 31 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणता संघ बाजी मारेल यासंदर्भात दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
Mar 16, 2023, 08:35 PM ISTHarry Brook: इंग्लंडला मिळाला नव्या दमाचा 'विनोद कांबळी', पठ्ठ्यानं World record मोडलाय!
Harry Brook, england vs pakistan: स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने फटकेबाजीच्या जोरावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करून हॅरीने पाकिस्तानची नाचक्की केलीये.
Feb 24, 2023, 06:48 PM IST
Sunil Gavaskar on Sarfaraz Khan: '...तर मग फॅशन शोमध्ये जा,' सरफराजवरुन सुनील गावसकरांनी सुनावले खडेबोल
सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या तीन मालिकांमध्ये 2441 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीची नजर त्याच्यावर पडलेली नाही. यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहीरपणे नाराजी जाहीर केली असून बीसीसीआयला खडेबोल सुनावले आहेत
Jan 20, 2023, 12:19 PM IST