5 नोव्हेंबरला इतिहास घडणार, सुनील गावस्कर यांची मोठी भविष्यवाणी!

विराट कोहली

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या वनडे क्रिकेटमधील एका ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

शतकी खेळी

विराटने बांगलादेशविरुद्धच्या शतकी खेळी केली होती. त्याचं हे वनडेमधील 48 वं शतक होतं.

शतकांचा विक्रम

वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 49 शतकं केली आहेत.

2 शतकांची गरज

अशातच आता विराट कोहली सचिनचा विक्रमाची बरोबरी करू शकतो. विराटला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी 2 शतकांची गरज आहे.

भविष्यवाणी

अशातच सुनिल गावस्कर यांनी विराटच्या 50 व्या शतकाबद्दलची भविष्यवाणी केलीये.

50 वं शतक

विराट कोहली त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला 50 वं शतक ठोकेल, अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी केली आहे.

सामना

भारताचा सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड तर 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकाविरुद्ध होणार आहे.

कोहली शतक

या दोन्ही सामन्यांपैकी एकात विराट कोहली शतक ठोकेल, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलंय.

वाढदिवसाचं गिफ्ट

तर 5 नोब्हेंबरला साऊथ अफ्रिकेविरुद्ध सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे विराट कोहली फॅन्सला वाढदिवसाचं रिटर्नगिफ्ट देखील, अशी आशा गावस्करांना आहे.

VIEW ALL

Read Next Story