sunil gavaskar

सुनिल गावस्कर यांनीच का दिली श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप?

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरकडे भारताची कसोटी कॅप सोपवली आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं.

Nov 25, 2021, 12:50 PM IST

...म्हणून टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत, सुनील गावसकरांनी सांगितलं कारण

 माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 world cup 2021) टीम इंडियाच्या (Team India) पराभवाचं कारण सांगितलंय.

Nov 8, 2021, 05:33 PM IST

टीम इंडियाला सुनील गावसकरांकडून नवा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले लिटील मास्टर

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Oct 27, 2021, 02:57 PM IST

कर्णधारपद सोडल्याचा कोहलीलाच होणार आहे फायदा; बघा कसा...

कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याचा त्याला फायदा होणार आहे.

Oct 23, 2021, 07:10 AM IST

पराजयाने कर्णधारपदाचा शेवट करणाऱ्या विराटला गावस्करांकडून मूलमंत्र

 आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा प्रवास हा पराभवासह संपला.

Oct 13, 2021, 01:06 PM IST

IPL मधील सर्वात महागड्या खेळाडूवर बरसले सुनील गावस्कर

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2021 मध्ये चांगली कामगिरी केली नाही आणि हा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. या संघाने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली या मोसमात 14 सामने खेळले, त्यापैकी संघाने केवळ 5 सामने जिंकले आणि 9 सामने गमावले. 5 विजयांसह, या संघाला 10 गुण मिळाले आणि या हंगामात संघाचा प्रवास सातव्या क्रमांकावर संपला. राजस्थान संघाने यावर्षी स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिसला त्यांच्यासोबत जोडले होते. ख्रिस मॉरिस या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आणि राजस्थानने या खेळाडूला खरेदी करण्यासाठी 16.25 कोटी खर्च केले होते, परंतु मॉरिसने त्याच्या कामगिरीने संघाची निराशा केली.

Oct 8, 2021, 06:06 PM IST

गावस्कर म्हणाले, या खेळाडूला बनवा टी-20 संघाचा कर्णधार

कोण होणार टी-20 भारतीय संघाचा कर्णधार

Sep 29, 2021, 04:31 PM IST

...तर प्लॉट रद्द केला असता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची लिटील मास्टर यांना गूगली

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांना टोला लगावला आहे. 

 

Sep 16, 2021, 05:29 PM IST

T20 World Cup 2021: अशी आहे लिटिल मास्टरची T-20 टीम, 'या' खेळाडूंना केलं बाहेर

सुनिल गावसकर यांनी आपल्या संघामध्ये मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंना संधी दिली आहे

Sep 8, 2021, 07:20 PM IST

शब्दाला शब्द लागला अन्... सुनिल गावस्कर यांनी नासिर हुसैन यांची बोलतीच केली बंद

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. 

Aug 26, 2021, 07:32 AM IST

मराठमोळा कलाकार गौरव भाटकरकडून सुनील गावस्कर यांना अनोखी भेट

हा प्रवास आहे एका तडफदार तरुणाचा जो आपलं सरळ मार्गाने चालणारं इंटेरिअर डिझाईनचे करिअर बदलून कला क्षेत्रातील मूलभूत शिक्षण न घेता, केवळ अंत: प्रेरणेने...

Aug 22, 2021, 01:55 PM IST