'तुम्ही काय डोळे बंद करुन....', सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, 'तुम्हाला कोणी..'
Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
Jul 19, 2024, 04:48 PM IST
सचिन-शास्त्री फ्लॉप झाल्यावर 'या' खेळाडूने वाचवली भारताची लाज, 9 तास क्रीजवर...
Sanjay Manjrekar Birthday : जेव्हा भारतीय संघाला सर्वाधिक धावसंख्याची गरज होती आणि सचिन-शास्त्री फ्लॉप झाले होते तेव्हा हा बॅट्समॅन ट्रबलशूटर म्हणून आला होता. त्याने 9 तास सतत बॅटिंग करून टीम इंडियाला...
Jul 12, 2024, 11:38 AM IST
ना सचिन ना गांगुली, 'या' स्टार क्रिकेटरवर फिदा होती माधुरी दिक्षित!
Madhuri Dixit mad for Indian cricketer : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणारे सुनील गावस्कर माधुरीचे क्रश होते.
Jul 11, 2024, 06:21 PM ISTना रोहित, ना कोहली.. 'या' खेळाडूमुळेच जिंकू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025; गावसकरांचं विधान
Sunil Gavaskar Says India Can Be Invincible In Tests If This Player Plays: गावसकर यांनी कसोटीमध्ये भारताला अजिंक्य संघ म्हणून पुढे यायचं असेल तर या खेळाडूला कसोटी खेळण्यासाठी बीसीसीआयने राजी करावं असं म्हटलं आहे.
Jul 11, 2024, 10:26 AM ISTहार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट खेळणार? सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले 'फक्त 2 महिन्यांसाठी त्याला...'
Sunil Gavaskar on Hardik Pandya Test Cricket : गेल्या 5 वर्षांपासून टेस्ट क्रिकेटपासून हार्दिक पांड्या चार हात लांब आहे. त्यावरच आता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 10, 2024, 08:25 PM ISTनर्सच्या 'त्या' एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवान
Sunil Gavaskar Net Worth : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...
Jul 10, 2024, 08:14 AM ISTमाजी खेळाडूंपेक्षा राजकारणी बरे! Ex-Players च्या हाती BCCI देण्यास गावसकरांचा विरोध; म्हणाले, 'क्रिकेट खेळलेल्यांपेक्षा..'
Sunil Gavaskar On Appointing Non Cricketers On BCCI Post: अनेकदा राजकीय मंडळींना बीसीसीआयच्या प्रमुख पदांवर नियुक्त केलं जातं. यासंदर्भात भाष्य करताना गावसकर यांनी आपली थेट भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Jul 9, 2024, 01:21 PM IST'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान
Sunil Gavaskar On BCCI Secretary Jay Shah: सुनील गावसकर हे त्यांच्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. आता त्यांनी बीसीसीआयचे सचीव असलेल्या जय शाहांबद्दल व्यक्त केलेलं मत चर्चेचा विषय ठरत आहे.
Jul 9, 2024, 10:20 AM IST'ऑस्ट्रेलियाच्या चिटींगचे...', सूर्यकुमारच्या कॅचवर शंका घेणाऱ्यांना गावसकरांनी झापलं! म्हणाले, 'त्याच्याकडे..'
Sunil Gavaskar Slams Australi On Suryakumar Yadav T20 World Cup Final Catch: सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचवरुन प्रश्न उपस्थित केले जात असतानाच गावसकर यावरुन संतापलेत.
Jul 7, 2024, 06:06 PM ISTT20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या
Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Jul 7, 2024, 04:23 PM IST'त्याला कोण सांगणार की...', टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा अपयशी झाल्यानंतर गावसकर स्पष्टच बोलले, 'दिवसाच्या शेवटी...'
T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सुपर 8 साखळीतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तानविरोधातील (Afghanistan) सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यांच्या कामगिरीवरुन टीका होत आहे.
Jun 21, 2024, 03:17 PM IST
आयपीएलमध्ये टीका, वर्ल्ड कपला बचाव! सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण, म्हणाले...
Sunil Gavaskar On Virat Kohli : आयपीएलमध्ये किंग कोहलीवर स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी खराब फॉर्मवरून विराटची पाठराखण केलीये. नेमकं काय म्हमाले लिटिल मास्टर?
Jun 13, 2024, 05:12 PM ISTT20 World Cup Ind vs Pak: 'गर्विष्ठ आणि बेजबाबदारपणे..', गावसकर टीम इंडियावर संतापले
Sunil Gavaskar Angry On Team India: भारताने पाकिस्तानविरुद्धचा टी-20 वर्ल्ड कपमधील सामना जिंकला असला तरी या सामन्यातील भारताची फलंदाजी पाहून अनेक चाहत्यांबरोबरच भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच सामलोचक सुनील गावसकर चांगलेच संतापलेत.
Jun 10, 2024, 09:14 AM ISTधोनी 'या' तारखेला आयपीएलमधून निवृत्त होणार?
MS Dhoni IPL : आयपीएलच्या प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाच्या हंगामातही एमएस धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. पण यंदाच्या हंगामात धोनीने 11 डावात केवळ 161 धावा केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.
May 30, 2024, 09:23 PM ISTसुनील गावस्करांची भविष्यवाणी, 'या' चार टीम खेळणार T20 World Cup ची सेमीफायनल
Sunil Gavaskar Prediction on T20 World Cup 2024: सुनील गावस्कर यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टॉप 4 संघांची निवड केली आहे. येत्या 2 जूनपासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच सुनील गावस्कर यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टॉप 4 संघांची निवड केली आहे.
May 28, 2024, 08:52 PM IST