India vs New Zealand: गावस्कर इशान किशानवर संतापले! थेट कॉमेन्ट्री बॉक्समधून सुनावलं
India vs New Zealand 1st ODI: सामन्यातील 17 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर घडलेल्या प्रकारामुळे सुनिल गावस्कर भारतीय विकेटकीपर इशान किशनवर चांगलेच संतापल्याचं चित्र पहायला मिळालं. गावस्करांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
Jan 19, 2023, 08:28 AM ISTSunil Gavaskar: विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर संपलंय का? सुनिल गावस्कर स्पष्टच म्हणाले...
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी (T20) मालिका. विराट कोहली आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-ट्वेंटी मालिकेत संधी देण्यात आली नाही.
Jan 17, 2023, 03:15 PM ISTSunil Gavaskar: सुनील गावस्कर यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले, 'हा' खेळाडू मोडेल सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड
Sunil Gavaskar On 100 Century Record: सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या विक्रमाबद्दल नुकतीच त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय.
Jan 16, 2023, 09:48 PM ISTKohli vs Tendulkar: ...तर कोहली सचिनचा शतकांच्या शतकांचा विक्रम सहज मोडेल; गावस्करांची भविष्यवाणी
Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराटने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत 73 वं अंतरराष्ट्रीय शतक झळकावलं
Jan 16, 2023, 03:03 PM ISTSunil gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना मातृशोक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
Meenal Gavaskar Passed Away: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या कॉमेन्ट्रीसाठी गावस्कर सध्या बांगलादेशमध्ये आहेत. अशातच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Dec 25, 2022, 06:59 PM ISTIND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ
भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 25, 2022, 04:19 PM ISTIND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!
Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Dec 8, 2022, 08:21 PM ISTBCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले "तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय..."
Team India : टीम इंडियाला नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाची गरज असते आणि शिखर धवन (Shikhar dhawan) तुम्हाला तो पर्याय देतो, त्यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणतात...
Dec 6, 2022, 03:08 PM IST
T20 World Cup : तुम्ही IPL खेळता तेव्हा कामाचा ताण नसतो का? भारतीय संघावर भडकले सुनील गावस्कर
भारतासाठी खेळताच त्यांना कामाच्या ओझ्याची आठवण होते, अशी बोचरी टीका सुनील गावस्कर यांनी केली
Nov 12, 2022, 04:07 PM ISTT20 World Cup : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! टी20 क्रिकेटमधून हे खेळाडू घेणार निवृत्ती?
टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर टांगती तलवार, सुनील गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळ
Nov 10, 2022, 11:42 PM ISTBabar Azam: "वर्ल्ड कप जिंकला तर बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होणार"
Sunil Gavaskar At Comparison Between 1992 World Cup And 2022 T20 World Cup: भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर यांनी देखील पाकिस्तानला चिमटे काढले आहेत, म्हणाले...
Nov 10, 2022, 11:01 PM ISTVideo : Ind vs Zim सामन्यात विराट कोहलीने धरली छाती; चाहत्यांची वाढली चिंता
,सामन्यामध्येच विराट दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता
Nov 7, 2022, 08:08 AM ISTTeam India ने दोन मॅच जिंकल्यात तरीही Sunil Gavaskar म्हणतात, "बचके रेहना रे बाबा"
T20 World Cup 2022: Team India कशाचा धोका?? Sunil Gavaskar म्हणतात, भारताला खूप काळजी घ्यावी लागणार अन्...
Oct 28, 2022, 10:47 PM ISTअजून वर्ल्ड कप जिंकायचाय पण गावस्कर म्हणतात, 'पांड्याला काढा अन्....'
लिटल मास्टर का म्हणत आहेत पांड्याला काढा? जाणून घ्या!
Oct 26, 2022, 08:11 PM ISTTeam India: टीम इंडियाच्या 'या' कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले
T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या एका कृतीवर भडकले आहेत. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फटकारले.
Oct 22, 2022, 09:35 AM IST