ना भारत ना पाकिस्तान

सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार

क्रिकेटचा महाकुंभ

येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.

सुनील गावस्कर

वर्ल्ड कपला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाचे माजी स्टार प्लेयर सुनील गावस्कर यांनी वर्ल्ड कपविनिंग टीमवर मोठं वक्तव्य केलंय.

भारत

सुनील गावस्करांनी निवडलेल्या टीममध्ये भारत किंवा पाकिस्तान संघाचा समावेश नाही तर तिसऱ्याच एका संघाचा समावेश आहे.

इंग्लंड

इंग्लंडची टीम यंदा वर्ल्ड कप उचलेल, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे अष्टपैलू असल्याचं गावस्कर यांनी म्हटलंय.

बॉलिंग लाइनअप

जॉस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाला एक उत्कृष्ट बॉलिंग लाइनअप आहे. इंग्लंडकडे दोन किंवा तीन जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत जे खेळ बदलू शकतात, असं गावस्कर म्हणतात.

सामना रद्द

विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आपला पहिला सराव सामना गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार होता, मात्र पावसामुळं हा सामना रद्द करण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story