'ज्यांना आवडत नाही त्यांना...,' भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर गावसकर संतापले
रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.
Aug 21, 2023, 08:12 PM IST
Kapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?
Kapil Dev, World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTवेस्ट इंडिजचा रडीचा डाव आणि टीम इंडियाचे 3 फलंदाज रुग्णालयात, तुम्हाला हा किस्सा आठवतोय का?
Cricket History: सध्या टीम इंडीया फॉर्मात आहे. पण एकवेळ अशी देखील होती जेव्हा वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय खेळाडूंना एकही धाव काढता येत नव्हती. 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील एका मॅचमध्ये टिम इंडियाचे 3 फलंदाज जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. आज आपण या पूर्ण प्रसंगाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 12:03 PM ISTSunil Gavaskar: "तुम्ही 4 तासात थकत असाल तर...", सुनील गावस्करांची रोहित अँड कंपनीवर सडकून टीका!
Sunil Gavaskar On Team India: रोहित शर्मा कोणत्या तयारीबद्दल बोलतोय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. 20 ते 25 दिवस हे काय कारण आहे का? असा सवाल सुनील गावस्कर यांनी विचारला आहे.
Jul 17, 2023, 04:59 PM ISTSunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!
Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.
Jul 13, 2023, 04:57 PM ISTआर अश्विनच्या 'आम्ही फक्त सहकारी' विधानामुळे सुनील गावसकर दु:खी, म्हणाले "फार वाईट..."
Sunil Gavaskar on R Ashwin: भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) एका मुलाखतीत भारतीय संघातील खेळाडू आपले फक्त सहकारी आहेत, मित्र नाही असं विधान केलं होतं. आर अश्विनच्या या विधानावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी जाहीर केली आहे.
Jul 11, 2023, 11:52 AM IST
Sunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..
Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.
Jul 10, 2023, 09:51 PM ISTSunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...!
Sunil Gavaskar Birthday : गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता.
Jul 10, 2023, 04:29 PM ISTना धोनी ना पांड्या, 'हा' खेळाडू खरा कॅप्टन कूल!
MS Dhoni vs Kapil Dev: महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियाचा 'कॅप्टन कूल' म्हटलं जातं. तर धोनीनंतर आता हार्दिक पांड्या याच्या खेळात कूलनेस दिसून येतो, असं म्हटलं जातं. कपिल देव एक असाच कर्णधार होता. माझ्या दृष्टीने कपिल देव हेच 'ओरिजिनल कॅप्टन कूल' आहेत, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.
Jun 26, 2023, 08:13 PM ISTकोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...
कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? सुनील गावस्करांनी निवडली तीन युवा खेळाडूंची नावं, म्हणतात...
Jun 26, 2023, 04:48 PM ISTWest Indies Tour: तुमचा अख्खा संघ अपयशी ठरलाय, मग बळीचा बकरा....; भारतीय संघ निवडीवरुन गावसकर संतापले
West Indies Tour: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. पुजाराला संघात सहभागी न करुन घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही यावरुन निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
Jun 24, 2023, 01:28 PM IST
WTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM ISTIPL 2023 Final: 'वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?', Sunil Gavaskar यांची हार्दिक पांड्यावर सडकून टीका!
IPL 2023 Final CSK vs GT Reserve Day: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्यावर सडकून टीका केली आहे.
May 29, 2023, 07:28 PM ISTMS Dhoni: ना रोहित ना संजू; टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा स्मार्ट कॅप्टन, लिटिल मास्टर म्हणतात...
IPL 2023 Final: आगामी WTC Final पूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
May 27, 2023, 05:12 PM ISTIPL 2023 Eliminator : लेका आणखी किती पंगे घेणार? नवीनचे 'जुने' कारनामे पाहून, सुनील गावस्कर संपातले आणि...
IPL 2023 Eliminator MI Vs LSG : नवीन-उल-हक याला कोणत्या शब्दांत गावस्करांनी फटकारलं? एकदा पाहाच. क्रिकेटप्रेमी हा व्हिडीओ थांबवून थांबवून पाहतायत.
May 25, 2023, 08:48 AM IST