sunil gavaskar

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना

Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं? 

 

Dec 9, 2024, 09:43 AM IST

विनोद कांबळीला 83' ची टीम करणार मदत; गावसकरांची माहिती! मात्र कॅप्टनची एक अट

Sunil Gavaskar On Vinod Kambli Health: रमाकांत आचरेकरांच्या स्मारक उद्घाटन प्रसंगी विनोद कांबळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्यासोबत स्टेजवर दिसून आला.

Dec 8, 2024, 09:30 AM IST

Sachin vs Virat: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात श्रेष्ठ कोण? सुनील गावस्करांचे उत्तर एकदा ऐकाच

Who is better, Sachin or Virat : कोहली आणि सचिन यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण? या प्रश्नावर सुनील गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 4, 2024, 01:13 PM IST

'पैशांसाठी दिल्ली कॅपिटल्स .....' IPL मेगा ऑक्शनपूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ, गावसकरांना दिलं चोख उत्तर

Rishabh Pant On Delhi Capitals : माजी क्रिकेटर सुनील गावसकर हे मेगा ऑक्शनपूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दिल्लीने त्यांचा कर्णधार ऋषभला रिटेन का केलं नाही याच कारण समजावत होते. मात्र हे कारण पंतला पटलेलं दिसलं नाही त्यामुळे स्वतः ऋषभने व्हिडीओखाली कमेंट करत गावसकरांना चोख उत्तर दिलं.

Nov 19, 2024, 01:40 PM IST

सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील.

Nov 10, 2024, 01:01 PM IST

'जर तुमचे सर्वोत्तम खेळाडूही....', रोहित, विराटचा उल्लेख करत सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'तुमचं नशीबही...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मचा सामना करत असल्याचं मत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मांडलं आहे. तसंच लोकांना याचा फारसा विचार करु नये असंही म्हटलं आहे. 

 

Nov 4, 2024, 04:03 PM IST

'तुम्ही नेमकं किती वेळा....', शुभमन गिलची विकेट पाहून सुनील गावसकर संतापले, म्हणाले 'इतकं तरी कळलं पाहिजे'

India vs New Zealand Third Test: शुभमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या डावात चांगली खेळी करण्यात अपयशी ठरला. जिंकण्यासाठी फक्त 147 धावांची गरज असताना शुभमन गिल फक्त एक धाव करुन तंबूत परतला. 

 

Nov 3, 2024, 12:26 PM IST

'ऑस्ट्रेलियाबद्दल आता बोलू नकात ...', सुनील गावस्कर संतापले आणि माजी यष्टीरक्षकाला फटकारले!

India vs Australia: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघ कठीण टप्प्यातून गेला. बेंगळुरूमधील पहिली कसोटी गमावल्यानंतर पुण्यात खेळली जाणारी दुसरी कसोटीही भारतासाठी आव्हानात्मक ठरली. 

Oct 26, 2024, 04:16 PM IST

'रोहित निगेटीव्ह कर्णधार असून...', Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं; शास्रीही संतापले

India Vs New Zealand 2nd Test Pune: भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. याचा फटका भारताला बसला आणि भारताने सामने गमावला. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या सत्रातील खेळ पाहूनही दिग्गज संतापलेत.

Oct 25, 2024, 12:08 PM IST

'ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,' गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, 'खरं तर रोहित शर्माने....'

माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Oct 7, 2024, 04:39 PM IST

India vs Bangladesh: रोहित शर्माने रचलेलं चक्रव्यूह पाहून सुनील गावसकर भारावले, म्हणाले 'सर्व श्रेय....'

India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने (Rohit Sharma) लावलेली फिल्डिंग पाहून माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारावलेले पाहायला मिळालं.

 

Oct 2, 2024, 12:42 PM IST

आमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? बांगलादेश खेळाडूच्या प्रश्नावर गावसकरांनी दिलं भन्नाट उत्तर, 'भारतीय म्हणून...'

India vs Bangladesh: भारताविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशची स्थिती 26 धावांवर 2 गडी बाद होती. यानंतर मात्र त्यांचा संघ पत्त्याप्रमाणे कोसळला. एका क्षणी तर फक्त 3 धावांवर 4 गडी बाद झाले. 

 

Oct 2, 2024, 12:07 PM IST

Ind v Ban: पंतला पाहताच गावसकर रोहित-गंभीरवर भडकले! रागवून म्हणाले, '9000 धावा..'

India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: या कसोटीमधील अडीच दिवसांहून अधिक कालावधीचा वेळ पावसामुळे वाया गेलेला असतानाच चौथ्या दिवशी मैदानावर बऱ्याच घाडमोडी घडल्या.

Oct 1, 2024, 08:45 AM IST

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे. 

 

Aug 19, 2024, 04:51 PM IST

'आमचा देश बहाणे बनवण्यात माहीर' पॅरिस ऑलिम्पिकनंतर सुनील गावसकर कोणावर संतापले?

Sunil Gavaskar on Paris Olympics 2024: भारताचे दिग्गज क्रिकेपटू सुनील गावसकर यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बॅडमिंटचे दिग्गज प्रकाश पादुकोण यांचंही समर्थन केलं आहे. 

Aug 12, 2024, 08:40 PM IST