दिल्लीत मराठी मुलांना मारहाण, शिवसेना रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब
रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींना मारहाण करण्यात आल्यानंतर तीव्र चिड व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्हाला स्वेच्छा मरण द्या, अशी मागणी या मुलांनी केली आहे. तशी मागणी मराठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती, सुरेश प्रभूंकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना विचारणार जाब, असा इशारा शिवसेनेने दिलाय.
Feb 2, 2017, 12:01 AM ISTमुंबई पालिका निवडणूक, शिवसेनेची पहिली यादी जाहीर
मुंबई पालिका निवडणुकीसाठी पहिली यादी शिवसेनेने जाहीर केली आहे.
Feb 1, 2017, 10:49 PM ISTशिवसेनेवर आशिष शेलार यांची पुन्हा टीका
Feb 1, 2017, 09:35 PM ISTशिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 09:26 PM ISTराज ठाकरे यांचे भाषणातील ठळक मुद्दे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आज युतीसाठी हात पुढे का केला याची उत्तर दिले... आता माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Feb 1, 2017, 08:49 PM ISTशिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी नाराज, भाजपच्या वाटेवर?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या शिवसेनेत नाजाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. संगमेश्वर तालुक्यातील नाराजीनंतर या नाराजीचे लोण आता दापोली तालुक्यातही पोहोचले आहेत. माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Feb 1, 2017, 08:25 PM ISTआशिष शेलार यांचा पुन्हा पारदर्शकतेवरून डिवचण्याचा प्रयत्न
अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
Feb 1, 2017, 06:26 PM ISTगोव्यातील उद्धव ठाकरेंनी काढली भाजपची पिसे, मोदींवर हल्लाबोल...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोव्यातील रॅली नंतर झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगले तोंड सुख घेतले.
Jan 31, 2017, 11:11 PM ISTबोरिवलीत शिवसेना-मनसेचे इनकमिंग, आऊटगोईंग
बोरिवलीत मनसे नगरसेवक चेतन कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला आणखी एक मोठा धक्का बसलाय.
Jan 31, 2017, 11:07 PM IST'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'
मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.
Jan 31, 2017, 07:23 PM ISTउल्हासनगरमध्ये आरपीआयचा भाजपला धक्का, शिवसेनेशी घरोबा
येथील पालिका निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष आरपीआयने (आठवले गटाने) धक्कादायक निर्णय घेतला. भाजपला दे धक्का देत शिवसेनेशी घरोबा केला.
Jan 31, 2017, 06:36 PM ISTमनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा
शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत.
Jan 31, 2017, 06:25 PM ISTशिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर
शिवसेना-भाजप युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर प्रथमच शिवसेनेने ठाण्यात आपला वचननामा जाहीर केला.
Jan 31, 2017, 04:59 PM ISTशिवसेनेचा ठाणेकरांसाठी वचननामा जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:11 PM ISTमनसेचे चेतन कदम शिवसेनेत, तर शिवसेना नगरसेवक घाडीगावकर मनसेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:10 PM IST