shiv sena

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस - उद्धव ठाकरे यांची 'फोन पे चर्चा'

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. रात्री उशिरा दोघांमध्ये याबाबतची चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय. 

Jan 21, 2017, 12:47 PM IST

शिवसेना - भाजप जागावाटपाची डेडलाईन आज संपतेय, काय होणार युतीचे?

महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबतची शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र ठरवलेली डेडलाईन आज संपत आहे. आज काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. 

Jan 21, 2017, 09:29 AM IST

शिवसेना - भाजप युतीची चर्चा थांबली, भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचं घोडं सध्या अडले आहे. दरम्यान, भाजपने आपल्या संभाव्य 114 उमेदवारांची यादी तयार केलीय. 

Jan 20, 2017, 03:39 PM IST

निवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर

जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे. 

Jan 20, 2017, 03:31 PM IST

शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेत्यांवरील नाराजी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करण्यात आली आहे.

Jan 20, 2017, 09:05 AM IST

शिवसेनेचा पाकिस्तानी 'माहिरा'ला विरोध, मल्टिप्लेक्सना इशारा

किंग खान शाहरुखच्या आगामी रईस या सिनेमाविरोधात कल्याण शिवसेना आक्रमक झाली आहे. सिनेमाला तीव्र विरोध केला आहे.

Jan 19, 2017, 08:44 AM IST

रत्नागिरीत शिवसेना स्वबळावर, पारदर्शकतेवरुन हल्लाबोल

जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली.

Jan 19, 2017, 08:11 AM IST

रत्नागिरीत सेना स्वबळावर लढवणार निवडणुका

रत्नागिरीत सेना स्वबळावर लढवणार निवडणुका 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

पुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला

पुण्यात युतीतला देशपांडे X कुलकर्णी वाद पेटला

Jan 18, 2017, 07:42 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

 मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

Jan 18, 2017, 07:40 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

मुंबईमध्ये विनोद तावडेंच्या निवासस्थानी आज झालेल्या चर्चेमध्ये भाजपानं 114 जागांची मागणी केलीये. मात्र शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता कमीच आहे. एखाद्या फॉर्म्युलावर एकमत झालंच, तरी पुढची वाटचालही अवघडच आहे. बघुयात याबाबतचा एक खास रिपोर्ट... 

Jan 18, 2017, 06:50 PM IST