'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 04:10 PM ISTयुती तुटल्यावर भाजप सेना काढताहेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या...
युती तुटल्यावर आता शिवसेना भाजपने एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला सुरूवात केलीय. मुंबईत भाजपने पारदर्शी कारभारावरून शिवसेनाला घेरल्यावर शिवसेनेनं भाजपच्या ताब्यातल्या नागपूर महापालिकेवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं.
Jan 30, 2017, 10:32 PM ISTयवतमाळ - शिवसेनेचे कवि संमेलनातून इलेक्शन कॅम्पेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 08:53 PM ISTपुण्यात आघाडीची खेळी, भाजप-सेनेच्या याद्या रखडल्या...
पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे भाजप , सेनेची यादी रखडलीय. कारण जोपर्यंत त्यांच्यातील आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे नाहीत अशी भूमिका भाजप, सेनेनं घेतलेली दिसतेय. उमेदवार टंचाईच्या काळात पत्ता कट झालेले ताकदवान मासे आपल्या गळाला लागतात का याची अपेक्षा हे पक्ष बाळगून असण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 08:51 PM ISTराज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला?
Jan 30, 2017, 08:25 PM ISTकिरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
मात्र आमच्यासाठी हा शब्द कमिटमेंटचा असल्याचा टोला, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला आहे.
Jan 30, 2017, 04:30 PM ISTभाजप-राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेसोबत सर्वांची आघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2017, 08:07 PM ISTभाजप-राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेसोबत सर्वांची आघाडी
रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
Jan 29, 2017, 07:09 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप
युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
Jan 28, 2017, 07:37 PM ISTयुती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी
शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2017, 12:35 PM ISTयुती तुटल्यानंतर भाजप सोशल मीडियावर आक्रमक
युती तुटल्यानंतर भाजप सोशल मीडियावर आक्रमक
Jan 27, 2017, 09:47 PM ISTएका कट्टर मुंबईकराचा सवाल
महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...
Jan 27, 2017, 09:32 PM ISTराज-उद्धव एकत्र येण्याच्या बातमी मागचं राजकारण
महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पण या बातम्या विनाकारण भाजपकडून पेरल्या जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
Jan 27, 2017, 08:11 PM ISTआश्रम शाळेतील २ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
. जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव इथल्या आश्रम शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भरधाव वेगाने एकाच वाहनावर निघालेले होते.
Jan 27, 2017, 07:52 PM IST