गोव्यातील उद्धव ठाकरेंनी काढली भाजपची पिसे, मोदींवर हल्लाबोल...

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोव्यातील रॅली नंतर झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगले तोंड सुख घेतले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 31, 2017, 11:11 PM IST
गोव्यातील उद्धव ठाकरेंनी काढली भाजपची पिसे, मोदींवर हल्लाबोल... title=

गोवा :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोव्यातील रॅली नंतर झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगले तोंड सुख घेतले. 

उद्धव ठाकरे यांनी भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करण्याचे आव्हान दिले आहे. पाहा उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण...