मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर गाजर वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:42 PM ISTशिवसेनेची मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:42 PM ISTशिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर, राऊत-कदम यांची टीका
कंबाटा प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आली आहे. कंबाटा प्रकरणाच्या शिवसेनेवरील आरोपावरून विनायक राऊत आक्रमक झालेत. तर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
Feb 16, 2017, 01:46 PM IST'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत
भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय....शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय.
Feb 15, 2017, 08:12 PM ISTसभेच्या जागेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद
महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय.
Feb 15, 2017, 06:08 PM ISTपुणे-पिंपरीतही शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 15, 2017, 03:12 PM ISTराज ठाकरेंची भाजप, शिवसेनेवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 03:06 PM ISTनागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस : शिवसेना नेते परब
शिवसेनेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले आहे.
Feb 15, 2017, 02:56 PM ISTशिवसेनेतील प्रवेश नाट्य, चव्हाण - टाक समर्थकांत वाद
महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. ठाण्यातील शिवाईनगर परिसरातील अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण यांचे समर्थक गणेश टाक यांनी अचानक शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.
Feb 14, 2017, 08:45 AM ISTउद्धव ठाकरे यांनी संपत्ती वेबसाइटवर जाहीर करावी - किरीट सोमय्या
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.
Feb 13, 2017, 06:36 PM IST