shiv sena

नवा वाद, मनसे नगरसेवकांनी वापरले बाळासाहेब आणि मीनाताईंचे फोटो

महापालिका निवडणुकीत शिवसेना मनसेत वादाची पहिली ठिणगी पडलीये. दादरचे मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कार्यअहवालात बाळासाहेब ठाकरे व मीनाताई यांचे फोटो वापरण्यात आलेत. 

Jan 25, 2017, 09:46 PM IST

भाजप आले बॅकफूटवर... काय झाले...

मुंबईत निवडणुकीसाठी आक्रमक झालेला भाजप जागावाटपच्या चर्चेनंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली.

Jan 25, 2017, 07:28 PM IST

युती होणार की नाही हे उद्या ठरणार

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.

Jan 25, 2017, 07:12 PM IST

युतीची चर्चा बंद - रावसाहेब दानवे

 भाजप शिवसेना युती बाबत चर्चा बंद आहे, आम्ही शिवसेनेकडून प्रस्ताव ची वाट पाहत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे  सांगितले. 

Jan 24, 2017, 09:04 PM IST

जल्लीकुट्टीप्रमाणे राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी - शिवसेना

 तामिळनाडूत जशी जल्लीकुट्टीला परवानगी मिळाली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यतींनाही परवानगीही मिळावी अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतलीय. 

Jan 24, 2017, 08:46 PM IST

शिवसेनेला वचननाम्यात मोठ्या मुद्द्याचा विसर

शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.

Jan 24, 2017, 06:50 PM IST

आव्हाडांकडून सेनेच्या वचननाम्याचा समाचार

आव्हाडांकडून सेनेच्या वचननाम्याचा समाचार 

Jan 24, 2017, 04:04 PM IST

राज ठाकरे घार पण ती कुठेपण फिरते... अजित पवार

पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. 

Jan 23, 2017, 11:23 PM IST

पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्राचा बंदोबस्त करायचा - शिवसेना

परंपरागत विरोधकांपेक्षा सत्तेतला मित्र पक्ष खरा शत्रू असून, पाठीत खंजीर खुपसणा-या या मित्राचा बंदोबस्त करायचा आहे. अशी आगपाखड महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये केली. 

Jan 23, 2017, 08:01 PM IST

शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी

शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.

Jan 23, 2017, 02:08 PM IST

भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे

शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

Jan 23, 2017, 01:54 PM IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस

 महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज वचननामा जाहीर केला, यात मुंबई आणि ठाणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.

Jan 22, 2017, 03:49 PM IST