10

पीएफ पैसे काढण्यावर कर लावण्याचा निर्णय रद्द

केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला. मोठा विरोध झाल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला.

छत्तीसगडमध्ये पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार झालेत. 

केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ : पाहा काय स्वस्त झाले?

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडताना ग्रामीण भागावर जास्त भर दिला. त्याचवेळी सामन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

आशिया कप : भारताविरुद्ध अशी आहे पाकिस्तानची नवी चाल

आशिया चषक आणि टी २० विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, मैदानावर क्रिकेट युद्ध ज्या दोन टीममध्ये होते, त्यांच्यात एकमेकांना मैदानावर हरवायचे कसे, याचे डावपेज खेळले जात आहेत. पाकिस्तानने नवी चाळ खेळण्याची तयारी केलेय.

अर्थसंकल्प अधिवेशन कामकाज विरोधक सुरळीत चालू देतील : नरेंद्र मोदी

अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक कामकाज सुरळीत चालू देतील, अशी अपेक्षा व्यक्त केलीय. तसं आश्वसनचं विरोधकांनी दिल्याचं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी पंतप्रधानांनी म्हटलं.

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ, निमलष्करी दल तैनात

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा

अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय. 

आयपीएल : सुरेश रैनाने केले गुजरात लायन्सच्या जर्सीचे अनावरण

'आयपीएल'मधील नवीन संघ 'गुजरात लायन्स'च्या जर्सीचे अनावरण संघमालक केशव बन्सल आणि कर्णधार सुरेश रैना यांनी केले.

लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन

पुलित्झर पुरस्कार प्राप्त लेखिका नेली हार्पर ली यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले.

कन्हैय्याच्या जामीन अर्जावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.