10

बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज

तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.

कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी

लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली.

गाडीचा चालक होणार या देशाचा राष्ट्राध्यक्ष?

म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू की यांच्या गाडीच्या माजी चालकाला त्या देशाचे राष्ट्राध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.

बिल्डर्स वर्गाच्या मनमानीला बसणार चाप, रिअल इस्टेट विधेयक मंजूर

अनेकवेळा बिल्डर्सकडून घर घेणाऱ्याची फसवणूक होते. हे दिवस आता संपुष्टात येणार आहेत. रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर झालेय.

श्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड

अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.

भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्याला स्थगिती, सरकारच्या निर्णयानंतर निर्णय : पाक

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धर्मशाळा येथे मॅच होणार होती. मात्र, सुरक्षेचा आढावा घेऊनही ही मॅच होणार की नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. रात्री उशिरा पाकिस्तान शिष्टमंडळाने आम्ही सरकारची परवानगी घेणार आहे. त्यांनी जर ती दिली तर मॅच होईल, असे स्पष्ट केलेय. त्यामुळे मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे.

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन

 पी. ए. संगमा यांचे आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले.

विरोधक गोंधळ घालून देशाबरोबर स्वत:चे नुकसान करत आहेत : नरेंद्र मोदी

लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला समाचार घेतला. गोंधळ घालून देशाबरोबर विरोधक स्वत:चे नुकसान करत आहेत, असे मोदी म्हणालेत.

फोर्ब्स यादी : जगातली सर्वात श्रीमंत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स

जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचं नाव कायम आहे. (100 जणांची यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)

'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई

तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.