हट्ट केला म्हणून आईनंच चिमुरडीचा दाबला गळा
रागाच्या भरात पोटच्या पोरीचा गळा घोटला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. मुस्कान सुभाष चौहान असं मृत्यूमुखी पडलेल्या या दुदैवी चिमुकलीचं नाव आहे... या हत्येप्रकरणी मुस्कानच्या आईला पोलिसांनी अटक केलीय.
Apr 8, 2015, 01:45 PM ISTडोंबिवलीत २५ वर्षीय श्रेयस चारी यांची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 11:55 AM ISTभररस्त्यात बाईकस्वाराची पत्नी-मुलांसमोरच हत्या
रविवारी रात्री दिल्लीच्या तुर्कमान गेटवर एक भयंकर घटना घडलीय. एका बाईकस्वारानं आपल्या गाडीला टक्कर दिल्यानं गाडीतील टोळक्यानं बाईकस्वाराला मारहाण करत त्याच्या कुटुंबासमोर त्याची हत्या केलीय.
Apr 6, 2015, 07:05 PM ISTबदलापुरात शिवसेना उपशाखाप्रमुखाची निर्घृण हत्या
बदलपुरात शिवसेना उपशाखाप्रमुख अणि रिक्षा चालक केशव मोहिते यांची सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्यात.
Apr 4, 2015, 05:29 PM ISTपानसरेंचे मारेकरी मोकाट : भाकपचा 'अर्धनग्न मोर्चा'
भाकपचा 'अर्धनग्न मोर्चा'
Apr 3, 2015, 02:28 PM ISTवाशिंबेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक
वाशिंबेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक
Mar 26, 2015, 09:53 PM ISTइंदापूरच्या नगरसेवकाचा भररस्त्यात खून...
इंदापूरच्या नगरसेवकाचा भररस्त्यात खून...
Mar 25, 2015, 09:47 PM ISTइंदापूरच्या नगरसेवकाचा भररस्त्यात खून...
इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांचा खून झालाय.
Mar 25, 2015, 09:30 PM ISTआयफोन परत घेतला म्हणून मुलीकडून आईच्या हत्येचा प्रयत्न
आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीनं लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. दुसऱ्या प्रयत्नानंतर मुलीवर संशय आल्यावर मुलीच्या आईनं पोलिसांशी संपर्क साधला आणि या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आलं आहे.
Mar 23, 2015, 08:27 PM ISTगोविंद पानसरे यांच्या हत्येला महिना पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:11 PM ISTकॉम्रेड पानसरेंवरील हल्ल्याला १ महिना पूर्ण, मारेकरी मोकाटच
महाराष्ट्र दोन विचारवंतांच्या हत्येनं हादरलाय... एक म्हणजे अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दुसरे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे... संतापजनक बाब म्हणजे दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत.
Mar 16, 2015, 09:08 AM ISTमनसे जिल्हाध्यक्ष यांच्या हत्येची सुपारी, तीन गुंडाना अटक
रवी पुजारी गँगच्या गुंडांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तथा राजू पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ मुंबई क्राईम ब्राचंने तीन आरोपींना अटक केली आहे.
Mar 13, 2015, 06:19 PM ISTनाशिकमध्ये बिबट्याचा घेतला जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 10:06 PM ISTसुनंदा 'हत्या' प्रकरणात मेहर तरार यांच्या चौकशीची शक्यता
सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची एसआयटी टीम पाकिस्तान पत्रकार मेहर तरार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2015, 04:45 PM ISTलव्ह ट्रँगलमधून विद्यार्थ्याचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 08:05 AM IST