murder

CCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल

श्रीलंकेच्या एका शॉपिंग मॉलमध्ये हादरवून टाकणारी एक घटना घडलीय. कोलंबो शहरातील वट्टाला इथल्या एका शॉपिंग मॉलमध्ये घुसून तरुणानं एका मुलीवर चाकू हल्ला केला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय... आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

Jul 1, 2015, 04:59 PM IST

गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी होणार सार्वजनिक.

केंद्रीय माहिती आयोगाने महात्मा गांधीजींच्या हत्येची FIR कॉपी सार्वजनिक करण्याची सूचना केली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ओडिसामधील हेमंत पांडा यांनी गांधीजींच्या हत्येची प्राथमिक आरोपपत्रासह इतर माहिती मागितली होती. यात गांधीजींचे पोस्टमार्टेम झाले होते का असा प्रश्नही विचारण्यात आलाय. 

Jun 28, 2015, 08:28 PM IST

धक्कादायक: महिलेनं कुऱ्हाडीनं केली पतीची हत्या, पत्नी फरार

उत्तर प्रदेशच्या कनौज जनपद इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेनं आपल्या पतीनं कुऱ्हाडीनं हत्या केलीय. सध्या महिला फरार असून पोलीस तिचा तपास करत आहेत.

Jun 21, 2015, 12:51 PM IST

बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलीनं केली 2 वर्षीय मुलीची हत्या

दिल्लीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय. अकरावीच्या विद्यार्थिनीला शेजारच्या बाईचं रागावणं इतकं मनाला लागलं की, तिनं त्या बाईच्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली. घटना 10 जूनची आहे. चिमुरडीला घरी टरबूज खायला बोलावून त्यानं तिची गळा दाबून हत्या केली. 

Jun 18, 2015, 01:44 PM IST

स्वत:च्या मुलाची हत्या करून महिलेची आत्महत्या

मुंबईतल्या माहिम भागात एका आईनंच आपल्या आठ महिन्यांच्या मुलाची क्रूर हत्या केली आहे. त्यानंतर या महिलेनं स्वतःही आत्महत्या केली. 

Jun 11, 2015, 05:57 PM IST

धक्कादायक: सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून सासऱ्यानं केली हत्या

सुनेनं जेवण दिलं नाही म्हणून रागाच्या भरात सासऱ्यानं तिची हत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय. पोलिसांनी ७८ वर्षीय सासऱ्याला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. 

Jun 10, 2015, 06:15 PM IST

मोनिका किरणापुरे हत्या प्रकरणात चार जण दोषी, जन्मठेपेची शिक्षा

नागपूरच्या बहुचर्चित मोनिका किरणापुरे प्रकरणाचा जिल्हा न्यायालयात आज निकाल लागलाय. मोनिका हत्या प्रकरणात चार आरोपी दोषी ठरलेत

Jun 2, 2015, 01:21 PM IST

हत्या प्रकरणात बाबा रामदेवांच्या भावाला अटक

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली हर्बल फूड कंपनीच्या आवारात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरतला अटक झाली आहे. 

May 28, 2015, 06:16 PM IST

पुण्यात गुंड अप्पा लोंढे याची हत्या

कुप्रसिध्द गुंड आप्पा तथा प्रकाश हरीभाऊ लोंढे (४८) याचा आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरानी रिव्हॉल्वर मधून गोळ्या घालून हत्या केली. ही घटना लोंढे मॉर्निग वॉकसाठी जात असताना घडली.

May 28, 2015, 12:59 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, २ मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता २१ महिने पूर्ण झाले असतांनाच आता हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

May 27, 2015, 10:10 AM IST

मोबाईल रिंगटोनचं निमित्त... आणि जातीयवादातून आणखी एक हत्या

शिर्डीतील सागर शेजवळ या तरुणाच्या निर्घृण हत्येनं वेगळं वळण घेतलंय. ही हत्या जातीयवादातून आणि मोबाईलच्या रिंगटोनवरुन झाल्याचं उघडकीस आलंय.

May 23, 2015, 09:48 AM IST